पतोळ्या Recipe| कोकणातील पारंपारीक पदार्थ |

Описание к видео पतोळ्या Recipe| कोकणातील पारंपारीक पदार्थ |

पतोळ्या Recipe | कोकणातील पारंपारीक पदार्थ |

पतोळ्या Recipe
हळदीच्या पानातील पतोळ्या
Patolya Recipe In Marathi

● साहित्य :-

सारणासाठी ...
•तुप (1 चमचा)
•खवलेला नारळ (1 वाटी)
•गुळ (½ वाटी)
•वेलची पावडर (1 चमचा)

पारीसाठी ...
•तांदळाच पीठ (1 वाटी)
•पाणी (1 वाटी)
•मीठ (चविपुरते)
•तुप (1 चमचा)

•हळदीची पाने

Комментарии

Информация по комментариям в разработке