एक काळ होता तेव्हा Ahmednagar ची तुलना बगदाद आणि कैरो सोबत व्हायची अशा नगरची २१ वैशिष्ट्ये BolBhidu

Описание к видео एक काळ होता तेव्हा Ahmednagar ची तुलना बगदाद आणि कैरो सोबत व्हायची अशा नगरची २१ वैशिष्ट्ये BolBhidu

#BolBhidu #Ahmednagar #AhmednagarHistory

तुम्हाला सांगून पटेल काय एकेकाळी अहमदनगरची तुलना कैरो आणि बगदाद सारख्या शहरांसोबत व्हायची. पण हे खरं आहे सर्वात समृद्ध शहर म्हणजे अहमदनगर होतं. महाराष्ट्रातला सर्वात मोठ्ठा जिल्हा म्हणून अहमदनगरचा उल्लेख करण्यात येतो. याच जिल्ह्यात दुष्काळ देखील आणि सुकाळ देखील. दुष्काळामुळे विस्थापित होणारा समुदाय एकीकडे आहे आणि बागायदार लोक देखील आहेत. सर्वाधिंक वेगवेगळी फळ घेणारा हा जिल्हा ओळखला जातो. अशा या अहमदनगरची तितकीच अघळपघळ वैशिष्टै आज या व्हिडिओमध्ये बघूया.

Let me tell you that Ahmednagar was once compared to cities like Cairo and Baghdad. But it is true that the most prosperous city was Ahmednagar. Ahmednagar is mentioned as the largest district in Maharashtra. Droughts and dry spells also occur in this district. On the one hand there is a community that is displaced by drought and there are also horticulturists. This district is known for producing the most variety of fruits. Today, let's see this unique feature of Ahmednagar in this video.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке