आजीच्या वर्षानुवर्षे चालत आलेल्या पद्धतीने बनवा बिना साखरेचा रसरशीत बारीक देशी गोड आवळा | मोरावळा

Описание к видео आजीच्या वर्षानुवर्षे चालत आलेल्या पद्धतीने बनवा बिना साखरेचा रसरशीत बारीक देशी गोड आवळा | मोरावळा

आयुर्वेदानुसार आवळा म्हणजे औषधांचा राजा , सुश्रुतानुसार तर अमृत म्हटले जाते , आपण जी च्यवनप्राश खातो ते काही आता तयार नाही झाले १००० वर्षांपूर्वी चरक ऋषींनी आवळ्यापासून च्यवनप्राश कसे बनवायचे ते सांगितले आहे म्हणजे बघा किती पूर्वीपासून आवळ्याचे आरोग्यासाठी महत्व आहे , दररोज एक जरी आवळा खाल्ला तरी आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते , केस त्वचा यांचा पोत सुधारतो पण आवळा आंबट असतो त्यामुळे आपण खायला बघत नाही का तर खोकला येईल पण त्यात जर तुम्ही सेंद्रिय गूळ , वेलदोडे , दालचिनी , लवंग घालून पाकातील आवळा केला तर त्याचे औषधी गुण कितीतरी पटीने वाढतात , फक्त मोरावलाच औषधी नसतो तर आपल्या घराजवळ असणारा बारीक देशी आवळा सुद्धा तितकाच उपयुक्त आहे म्हणून आज आजी आणि काकूंनी देशी गोड आवळा कसा करायचा ते दाखवलं आहे . धन्यवाद

Today grandma going to share with you how to make Moravala Recipe in Marathi. easy to make Moravala Recipe.
gooseberry sweet pickle
In a pan, put water and keep it for boiling. Then put pricked Gooseberries/Amla in it. Cover it with a lid and boil for 5-7 minutes. After then take out the Gooseberries/Amla. Keep the pan for heating, add some Candy Sugar, pricked & boiled Gooseberries/Amla, some spoon of Water in it. Stir it continuously, cover it & cook it on a slow flame for 40-45 minutes. When the Amla color has changed & Syrup turned thicker then put the flame off and take it out in a bowl. Add some Cardamom Powder, Black Salt & Dry Ginger Powder and mix it well. Then keep it in an air-tight jar for a long time use. In this way, Juicy Amla Murabba will get ready to serve.

🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
  / gavranekkharichav  
🔔🔔 यूट्यूब चॅनल (Youtube) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
   / gavranekkharichav  
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
  / gavranekkharichav  

1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
   • 1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhap...  

आजीच्या आईची १०० वर्षांपूर्वीची केसांचे तेल तयार करण्याची पारंपरिक पद्धत | Homemade herbal hair oil
   • आजीच्या आईची १०० वर्षांपूर्वीची केसां...  

शुद्धतेने परिपूर्ण आजीने पूर्णपणे प्राकृतिक पद्धतीने केलेले घरगुती काजळ | How to make kajal at home
   • शुद्धतेने परिपूर्ण आजीने पूर्णपणे प्र...  

कुडकुडणाऱ्या थंडीतील उबदार गावरान जेवण तिळाची भाकरी भेंडीच्या बियांचा रस्सा भोपळ्याच्या पानाची भाजी
   • कुडकुडणाऱ्या थंडीतील उबदार गावरान जेव...  

कुडकुडणाऱ्या थंडीत शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी करा आजीच्या गावरान पद्धतीने खमंग बाजरीचे थालीपीठ
   • कुडकुडणाऱ्या थंडीत शरीरातील उष्णता वा...  

एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
   • एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धती...  

खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
   • खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान...  

खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
   • खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान...  

होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
   • होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बन...  

कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
   • कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या ...  

वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
   • वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गा...  

होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
   • होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बन...  

गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
   • गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बा...  

झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
   • झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा |...  

कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
   • कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिक...  

चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
   • चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण ...  


#gavranekkharichav #पारंपरीकमोरावळारेसिपी
#amlamurabbarecipe #amlamurabba #howtomakeamlamurabba #gooseberrysweetpickle #amlamurabbabenefits #amlakamurabba #amlamurabbabananekividhi
#AwlaMurabba #AmlaMurabbaRecipe #मोरावळा #moravala #murabba #moravala #village_food_recipe #village_cooking #marathithali
#village_life #marathirecipe #marathifood #maharashtrianrecipes #Food #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
#maharashtrianrecipe #chulivaril_jevan

amla murabba,gooseberry sweet pickle,how to make amla murabba,how to make amle ka murabba,amla murabba recipe,amla murabba recipe in hindi,murabba recipe,amla recipes,amla ka murabba recipe,amla murabba banane ki vidhi

Комментарии

Информация по комментариям в разработке