Uddhav Thackeray यांना Supreme Court कडून लवकरात लवकर निकाल का हवाय?| Eknath Shinde | Shiv Sena

Описание к видео Uddhav Thackeray यांना Supreme Court कडून लवकरात लवकर निकाल का हवाय?| Eknath Shinde | Shiv Sena

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
#UddhavThackeray #SupremeCourt #EknathShinde
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी जाऊन गपणतीचे दर्शन आणि आरती केली होती. मोदींच्या या कृतीनंतर सरन्यायाधीश आणि पंतप्रधानांवर विरोधकांनी टीका केली होती. या भेटीवर आता ठाकरेंनी भाष्य केले आहे. ''आपल्या धनुष्यबाणाचा निकाल लागेल की नाही हे माहित नाही. काल परवा पंतप्रधानांनी सरन्यायाधीशांचा घरी भेट दिली होती आणि सर्वांनी त्याचा निषेध केला होता. पण मी सरन्यायाधीशांचे आभार मानतो. कारण नशीब मोदी घरी येणार म्हणत त्यांनी गणपतीला पुढची तारिख नाही दिली'', असा जोरदार टोला ठाकरेंनी सरन्यायाधीशांना लगावला आहे.

   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बा...  

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

#maharashtra #marathi ##marathinews

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке