Rajgad Fort||स्वराज्याची पहिली राजधानी राजगड {भाग १}

Описание к видео Rajgad Fort||स्वराज्याची पहिली राजधानी राजगड {भाग १}

नमस्कार मित्रांनो..स्वराज्याची पहिली राजधानी दुर्ग राजगड ,या सह्याद्री मध्ये फक्त जाऊ शकतात वाघ, वारा, आणि शिवाजी महाराज यांचे जिगरबाज मावळे ,आपण आज पाहणार आहोत पावसाळ्यातील राजगड भाग- 1,माझ्या राज्याचा सर्वात आवडता दुर्ग .ज्या दुर्गांने शिवाजी महाराजांच्या बालपणाची विजयी पताका पेलली 🚩असा दुर्ग राजगड 🚩 सह्याद्री च्या कुशीतील सगळ्यात भक्कम दुर्ग...दुर्ग राजगड 🚩व्हिडिओ नक्की आवर्जून पहा..आपल्याला समजेल पावसाळ्यात दुर्गावर मावळे कसे राहत असतील.या किल्ल्यावर गेल्यावर समजतं आपण कुनाहून कमी नाही ,ही प्रेरणा नक्की मिळेल.सर्व मावळ्यांचा सार्थ अभिमान वाटेल,तर पहा दुर्ग राजगड 🚩🚩🙏
#rajgad
#राजगड
#Rajgadfort
#marathi
#travel
#trek
#marathi
#bhor
#pune
#संभाजीराजे
#jijausanstha
#fort
#marathi #शिवाजी_महाराज_status #amolkolhe #indian #birthplace #ipl #satara #jejuri #ajikyatara #fort


जय शिवराय|||जय शंभुराजे||||

Комментарии

Информация по комментариям в разработке