Budget homestay In Guhagar Konkan | Pandavkathi Jungle Homestay | Best homestay in Ratnnagiri

Описание к видео Budget homestay In Guhagar Konkan | Pandavkathi Jungle Homestay | Best homestay in Ratnnagiri

Click the link in the description ⬇-
https://kukufm.page.link/cVdHzwp1HHUu...

🎧 Get 50% OFF on Kukufm’s 1st Month subscription!!
Only at Rs 49 instead of Rs 99 🤑 🤑
Use my code:- SOMNATH50
#Paidpromotion

Budget homestay In Guhagar Konkan | Pandavkathi Jungle Homestay | Best homestay in Ratnnagiri
#budgethomestay #homestay
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Pandavkathi Homestay Contact Details: -----
पांडवकाठी, घर न 709, सोमेश्वर वाघजाई ग्रामदेवता मंदिराजवळ,
मु पो मुंढर, ता गुहागर, जि. रत्नागिरी- ४१५ ७१९
Contact Number For Booking : ---
CA Parag Ghaisas Guhagar
+91 77769 73976
Charges for Rooms: --------
माडी वरच्या रूम- ₹2500/- per room per day
ग्राउंड फ्लोर वरची- ₹3500/- per day
₹150/- for limited veg thali
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Google map Link: 1.Pune toPandavkathi Jungle Home Stay
https://goo.gl/maps/rQWtTh3UzzxWmWbg8
▬▬▬▬Social Media▬▬▬
follow me on --
Instagram-   / somnath.nag.  .
Facebook-   / somnathnagaw.  .
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Home stay ची रचना- होम स्टे पर्यटकांना त्यांचे स्वतःचे गावचे घर वाटावे अशा थीमने केला आहे. घरात एकूण 3 रूम्स असून माडीवर दोन आणि तळ मजल्यावर एक रूम आहे. तिन्ही रूम मध्ये 12 जण राहू शकतात. Extraa बेड धरून 15 लोक आरामात राहू शकतात. तळ मजल्यावरील रूमला खास कोकणी घराचा फील यावा म्हणून स्वतंत्र शेणाने सारवलेली पडवी दिली आहे. पडवीत झोपाळा आहे. समोर सारवलेलं अंगण आणि तुळशी वृंदावन असं टिपिकल कोकणी घर आहे.

माडीवरील दोन रूम ग्रुप साठी उत्तम आहेत. दोन्ही रूमना कॉमन बाल्कनी आहे. बाल्कनीतुन समोरच्या डोंगराचा आणि नारळी पोफळीच्या बागेचा view आहे. दिवसभर वारा वाहत असल्याने उन्हाळही इथे सुसह्य वाटतो. छप्पर कौलारू आहे. कौलांची मजा घेण्यासाठी मुद्दामच मध्ये सिकिंग केलेले नाही. यामुळे जुन्या कोकणी घराचा फील टिकून राहतो.
शक्यतो सर्व जुन्या पारंपरिक पद्धतीचे घर बांधायचा प्रयत्न केलेला असला तरी सर्व आधुनिक गरजेच्या सोयी दिलेल्या आहेत. जसे अंघोळीसाठी नळाला गरम पाणी, मिक्सर, शॉवर, इंटरनेट इत्यादी.

2. काय काय करता येईल?
होम स्टे शांतताप्रिय आणि निसर्गप्रेमी पर्यटकांवर फोकस करून रचित केला आहे. निसर्गाच्या कुशीत आणि टुमदार कौलारू घरात निवांत राहण्याची ज्यांना इच्छा आहे अशा लोकांसाठी हा उत्तम पर्याय आहे. होम स्टे जंगल भागात असल्याने पक्षी प्रेमींसाठी सुदधा उपयुक्त आहे. तसेच दिवसभर राहून कंटाळा आला तर बॅडमिंटन, कॅरम, टेबल टेनिस इत्यादी खेळ खेळ खेळण्याची देखील सोय आहे. हेदवी वेळणेश्वर गुहागर ही प्रसिद्ध पर्यटनस्थळे होम स्टे पासून 25 km च्या त्रिज्येत आहेत.
3. वडद गाव हे मुख्यतः त्याच्या नितांत सुंदर नैसर्गिक लोकेशनमुळे प्रसिद्ध झालं आहे. इथे जवळपास 150 वर्ष जुनी सुपारी बागेला पाणी घालण्यासाठीची पाटाच्या पाण्याची सिस्टीम आहे. कुठलाही पंप किंवा यंत्र न वापरता केवळ ग्रेव्हीटीचा वापर करून आजही इथल्या सुपारी बागा हिरव्यागार आहेत. गोड्या पाण्यावरची म्हणून इथल्या सुपारीला बाजारात वेगळी ओळख आहे. अजून एक आकर्षक म्हणजे इथले खोत सोमण यांची शे दीडशे वर्ष जुनी घरं आणि चिरेबंदी पाखाड्या. तसंच इथे विपुल प्रमाणात जैव विविधता देखील आहे. गवे, बिबटे, वनगायी , कोल्हे, कालिंदर यांबरोबरच अनेक दुर्मिळ प्रजाती जसे खवले मांजर गिधाड यांचा देखील या भागात अधिवास आहे. नीरज सोमण याने लावलेल्या ट्रॅप कॅमेरात सह्याद्री पट्ट्यात आढळणाऱ्या रान कुत्र्यांचा देखील इथे वावर आढळला आहे.

पांडवकाठी बद्दल- पांडवकाठी exact किती जुनी असावी याचा ठोस संदर्भ उपलब्ध नसला तरी ती किमान 500 वर्ष जुनी असावी असा अंदाज आहे. पांडवकाठी साठी वापरलेला दगड या भागात किंवा संबंध कोकणात सहसा सापडत नाही. पूर्वी तो असावा किंवा बाहेरून मागवला असावा असा समज आहे. महाभारत काळात अज्ञातवासात असताना पांडव या ठिकाणी आले होते आणि त्यानीच येथील सोमेश्वराचे देऊळ एका रात्रीत बांधले अशी आख्यायिका आहे. सूर्योदय व्हायच्या आत पांडव आपला मुक्काम हलवत असत आणि त्या घाई गडबडीत त्यांची ही दगडी काठी इथे राहिली असा समज आहे. सद्यस्थितीत पांडवकाठीवर पूर्व दिशेला तीन चित्र कोरलेली आहेत. सुमारे 8 फूट उंच आणि एक *एक फूट रुंद अखंड दगडात साकारलेली ही पांडवकाठी आहे.
▬▬▬▬Equipment▬▬▬▬
Equipments Used During Video :
Sony DSLR Camera : https://amzn.to/2Tnordq
Gimbal : https://amzn.to/2ZAcmWf
Camera Lense : https://amzn.to/36mwxs2
DJI Pocket Camera : https://amzn.to/2HYwsmd
iphone : https://amzn.to/2XecPKR
Drone : https://amzn.to/2WMYmX7
Audio Recorder : https://amzn.to/3e6mHNr
Mic : https://amzn.to/36fFvXY
Action Cam : https://amzn.to/3cSrxh3
Editing Machine : https://amzn.to/2zh5Fxl
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
© All of the content in this video is made by the creator Somnath Nagawade
Content displayed is subjected to copyright. None of the above content from my.

Комментарии

Информация по комментариям в разработке