किल्ले हडसर 😳 मृत्यूला चकवा देणारा थरारक ट्रेक 😱 Hadsar Fort

Описание к видео किल्ले हडसर 😳 मृत्यूला चकवा देणारा थरारक ट्रेक 😱 Hadsar Fort

"हडसर" हा किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आहे ,
छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या "शिवनेरी" किल्ल्यापासून 15km अंतरावर "हडसर किल्ला" आहे.


---------------------------------------------------

हडसर किल्ल्याचे दुसरे नाव म्हणजे पर्वतगड.
सातवाहनांच्या काळात या गडाची निर्मिती झाली असून , या काळात गडावर मोठ्या प्रमाणात राबता होता.
नाणेघाटाच्या संरक्षणासाठी नगरच्या सरहद्दीवर हा किल्ला बांधला गेला.
१६३७ मध्ये शहाजी राजांनी मोगलांशी केलेल्या तहामध्ये हडसर किल्ल्याचा समावेश होता, असा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतो.


#हडसर
#vlog #पर्वतगड
#हडसर_किल्ला
#sagar_madane_creation
#marathi_vlog
#hadsar #Hadsar_Fort
#fort #killa
#climbing #adventure
#treking #trek
#naneghat #pune
#junner #किल्ले_हडसर
#खुंटीची_वाट_हडसर

Комментарии

Информация по комментариям в разработке