Sunkai Devi Shimgotsav Adur 2024 | Live | Ekveera Studio Koliwood|Akash Jambharkar

Описание к видео Sunkai Devi Shimgotsav Adur 2024 | Live | Ekveera Studio Koliwood|Akash Jambharkar

Sunkai Devi Shimgotsav Adur 2024|Live|Ekveera Studio Koliwood|Akash Jambharkar

कोकणातील शिमगा हा कोकण वासियांचा जीव कि प्राणच... कित्येक वर्षपासून चालत आलेली हि परंपरा अशीच कायम अविरहित चालूच राहील. आम्ही ती कायम अशीच जपू... पेटत्या अग्नी होमातून उडी मारून मुलांना संकासूर पकडते.....
कोकणातील शिमगोत्सव सर्वांतर्फे सोशल मिडीयाच्या माध्यमातून पोहचावा या करिता आपल्यासाठी खास काळ संपन्न झालेला सुंकाईदेवीचा शिमगोत्स्वाचा जल्लोष LIVE युट्युब च्या माध्यमातून पाठवत आहे. सर्वांनी आपल्या कुटुंबां सह मोठ्या स्मार्ट टीव्ही किवा मोबईल वर नक्की पहा... सर्वाना शिमगोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

Комментарии

Информация по комментариям в разработке