शूर सेनापती बाजीप्रभू देशपांडे यांच्या रक्ताने पावन झालेली पावनखिंड बघितली..

Описание к видео शूर सेनापती बाजीप्रभू देशपांडे यांच्या रक्ताने पावन झालेली पावनखिंड बघितली..

शूर सेनापती बाजीप्रभू देशपांडे यांच्या रक्ताने पावन झालेली पावनखिंड बघितली.

पावनखिंड बघितल्यानंतर शूर सेनापती बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंडमध्ये मुघलांशी कशी झुंज दिली हे समजले आणि अवघड अशा पावनखिंडमध्ये शूर मावळे यांनी बाजीप्रभू देशपांडे यांच्यासोबत मुघलांना हरवून पावन खिंडला पावन केले.

नमस्कार मित्रांनो जय शिवराय 🙏 sandeep khot Marathi vlogs You Tube chainal वर तुमचे स्वागत आहे हे माझे व्लॉग चैनल आहे.

मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक्स दाबा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा.

व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद देव तुम्हा सर्वांना खूप आशीर्वाद देवो.

#sandeepkhotMarathivlogs
#vlogger #marathi #vlog #travel #entertainment #nature #Maharashtra #vlogchannel #vlogging #vloggerlife
#pawankhind #maratha #chhatrapatishivajimaharaj #मराठा

तर मित्रांनो तुम्ही मला SUBSCRIBE करू शकता आणि सपोर्ट देवू शकता.

कोणत्याही व्यावसायिक चौकशीसाठी [email protected]

🙏 धन्यवाद 🙏

Комментарии

Информация по комментариям в разработке