असे कोणी पळून जाताना सापडले तर काय? पुढे काय होतं? झ्याकन्या रिटर्न |Epi 37|Zyaknya Return |

Описание к видео असे कोणी पळून जाताना सापडले तर काय? पुढे काय होतं? झ्याकन्या रिटर्न |Epi 37|Zyaknya Return |

जीवनात अनेकदा असे कठोर निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे अनेकजण दुखावतात, दुरावतात. आपल्यालाही माहित नसतं पुढे काय होणार पण खरं सांगतो काहीही झालं तरी अशावेळी काहीतरी निर्णय घेणं गरजेच असतं. निर्णय न घेणं जास्त धोक्याचं असतं'. बघू यांच्या निर्णयानं पुढे नेमकं काय करणार आहे....

Concept|Director: Pradeep Shivgan
कलाकार:
विक्या- सचिन वीर प्रगती(पग्या) - दीप्ती वहाळकर
हा-या - ओमकार धनावडे सोनी- मानसी वृषाली विक्रम
सु-या- सचिन गवाणकर दीपा - श्रेया पांचाळ
भाऊ - प्रशांत महाकाळ श्रेयू - श्रेया जाधव
गुरुजी - प्रदीप शिवगण पांडूतात्या - विनोद वायंगणकर
सुयोग(भाचा)- सुयोग शीतप स्वप्न्या- स्वप्नील धामणे
थोरल्या - विराज माने सच्या- आकाश मोहिते

Комментарии

Информация по комментариям в разработке