Dharmaveer 2 मध्ये Anand Dighe यांच्या आयुष्यातले कोणते प्रसंग पहायला मिळणार ? स्टोरी काय असू शकते ?

Описание к видео Dharmaveer 2 मध्ये Anand Dighe यांच्या आयुष्यातले कोणते प्रसंग पहायला मिळणार ? स्टोरी काय असू शकते ?

#BolBhidu #Dharmaveer2 #AnandDighe

धर्मवीर २ मुक्काम पोस्ट ठाणे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट, पोस्टरवर असलेल्या या शब्दांमुळे धर्मवीर २ या पिक्चरबद्दलची उत्सुकता वाढली होती. त्यानंतर टिझर आला, ज्यात आनंद दिघेंना एक मुस्लिम महिला राखी बांधायला येते आणि ते तिचा कौटुंबिक प्रश्न अगदी तिच्या घरी जाऊन सोडवतात हे दिसलं आणि मग आला धर्मवीर २ चा ट्रेलर. ज्याची सुरुवातच आपल्या संघटनेचा माज आहे हा भगवा रंग, सनातन हिंदू धर्माचा संस्कार आहे हा भगवा रंग, छत्रपती शिवरायांचं स्वप्न होता हा भगवा रंग... या आनंद दिघेंच्या वाक्यांनी होते.

त्यानंतरच्या दृश्यांमध्ये आपल्याला बाळासाहेबांचा एक संवाद दिसतो, आनंद दिघेंची हिंदुत्वाबद्दलची भूमिका दिसते, ते जेलमध्ये असल्याचं दृश्य दिसतं, त्यांच्या मृत्यूबद्दलचा एक प्रश्न दिसतो आणि आनंद दिघे-एकनाथ शिंदे यांच्यामधला६ हिंदुत्वाबद्दलचा संवादही. पण धर्मवीर २ मध्ये आनंद दिघे यांच्या आयुष्यातले कोणते प्रसंग बघायला मिळू शकतात ? धर्मवीर २ मध्ये नेमकं काय असू शकतं ? पाहुयात या व्हिडीओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке