२ वर्षे टिकणारे डाळींचे सांडगे | १ किलो डाळवडे - पांढरे होऊ नयेत जाळी धरू नये 5 टिप्स Sandage Recipe

Описание к видео २ वर्षे टिकणारे डाळींचे सांडगे | १ किलो डाळवडे - पांढरे होऊ नयेत जाळी धरू नये 5 टिप्स Sandage Recipe

सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon -

२ वर्षे टिकणारे डाळींचे सांडगे | १ किलो डाळवडे - पांढरे होऊ नयेत जाळी धरू नये 5 टिप्स Sandage Recipe
मिश्र डाळींचे सांडगे रेसिपी | Mix Daliche Sandage Recipe | Multigrain Sandage Recipe
उन्हाळा आला कि थंडगार पदार्थ आपण खातोच, दह्याचे पदार्थ खातोच. पण असलेल्या उन्हाचा वापर होण्यासाठी, आणि पदार्थ साठवून ठेवण्यासाठी बऱ्याच सोयी आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीत करून ठेवल्या आहेत. अगदी सगळेच पदार्थ, जिन्नस प्रत्येक सीजन मध्ये मिळत नाहीत. आणि ताज्या भाज्या देखील पावसाळा, उन्हाळा मध्ये उपलब्ध होत नाहीत. यावेळी रोजच्या भाजीला पर्याय म्हणून, वेगवेगळे पदार्थ आपण वळणाच्या स्वरूपात साठवून ठेवतो. कुरडई रेसिपी, पापड रेसिपी, नाचणीचे पापड, खिचे पापड, बाजरीचे सांडगे / बाजरीच्या खारवड्या रेसिपी.. भरपूर पदार्थ आहेत. तयारीच अजून एक झणझणीत आणि सगळ्याचा आवडता प्रकार म्हणजे डाळींचे सांडगे रेसिपी, काही जागी याला डाळीच्या वड्या असेही म्हणतात. आज आपण पारंपरिक पद्धतीने खमंग, झणझणीत, चवदार आणि वर्षभर टिकणारे मिश्रा डाळींचे सांडगे कसे करायचे ते पाहणार आहोत. 
तुमच्या सोयीसाठी इथे मी १ किलो डाळीचे प्रमाण व वाटीचे प्रमाण दोन्हीही दिले आहेत, सोबत सांडगे जास्त दिवस टिकून राहावेत म्हणून बऱ्याच टिप्स सांगितली आहेत. त्यामुळे सांडग्याची भाजी एकदम चमचमीत होईल.

वाळवण रेसिपी १ | Valvan Recipe 1
वाटीचे प्रमाण | Cup Measurements
• मटकी डाळ २ वाटी  | Mataki Daal / Moth Dal 2 Cups 
• हरभरा डाळ १ वाटी   | Chana Dal 1 Cup 
• पिवळी मूग डाळ १ वाटी  | Yellow Moong Dal 1 Cup 
• लसूण पाकळ्या ४०-५०  | Garlic Cloves 40-50
• जिरे २ चमचे | Cumin Seeds 2 tbsp
• बेडगी मिरची पावडर १ tbsp | Bedgi Chilly Pw 1 tbsp
• तिखट मिरची पावडर १ tbsp | Spicy Chilly Pw 1 tbsp  
• हिंग १/२ tsp I Asafoetida ½ tsp 
• हळद १/२ tsp | Turmeric ½ tsp  
• मीठ चवीनुसार | Salt to taste
• कसुरी मेथी ४ tbsp | Dry Fenugreek Leaves 4 tbsp (Optional)
वजनी प्रमाण | Gram Measurements
• मटकीची डाळ १/२ किलो | Matki Dal / Moth Dal ½ kg
• हरभरा डाळ २५० ग्रॅम्स | Chana Dal  250 grams
• पिवळी मूग डाळ २५० ग्रॅम्स | Yellow Moong Dal 250 grams
• लसूण पाकळ्या ४०-५०  | Garlic Cloves 40-50
• जिरे २ चमचे | Cumin Seeds 2 tbsp
• बेडगी मिरची पावडर १ tbsp | Bedgi Chilly Pw 1 tbsp
• तिखट मिरची पावडर १ tbsp | Spicy Chilly Pw 1 tbsp  
• हिंग १/२ tsp I Asafoetida ½ tsp 
• हळद १/२ tsp | Turmeric ½ tsp  
• मीठ चवीनुसार | Salt to taste
• कसुरी मेथी ४ tbsp | Dry Fenugreek Leaves 4 tbsp (Optional)

Other Recipes - 
•  बटाटा वेफर्स। 2 किलो बटाट्याचे उन्हात न वाळवता पांढरेशुभ्र चिप्स। Batatchyache Wefars Recipe Marathi    • बटाटा वेफर्स। 2 किलो बटाट्याचे उन्हात...  
•  2 किलो गव्हाची पांढऱ्याशुभ्र कुरडई | कुणीच सांगितली नसेल अशी सविस्तर कृती Kurdai Recipe Marathi    • 2 किलो गव्हाची पांढऱ्याशुभ्र कुरडई | ...  
•  उन्हाळा सुट्टीत मुलांसाठी 3 प्रकारचा खाऊ।न तळता केळी चिप्स, मसाला दाणे Banana Chips 3 Snacks recipes    • उन्हाळा सुट्टीत मुलांसाठी 3 प्रकारचा ...  
•  अशा पद्धतीने बनवा उपवासाचा बटाटा खीस वर्षभर टिकणारा/हवा तेव्हा तळून खा. Batats Khis।    • अशा पद्धतीने बनवा उपवासाचा बटाटा खीस ...  
•  1/2 किलो साबुदाण्याची कुरकुरीत चकली। चकली कडक होऊ नये म्हणून 10 टिप्स।Upvas Sabudana Chakali Marathi    • 1/2 किलो साबुदाण्याची कुरकुरीत चकली। ...  
•   उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड | हि 1 जास्तीची स्टेप करा पापड चौपट फुलतील Sabudana Batata PapadMarathi    • उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड | हि 1 ज...  


#१किलोडाळीचेसांडगे #डाळीचेसांडगेरेसिपी #MixDalicheSandageRecipe #SandageRecipe #DalicheSandage #DalicheVadeRecipe #MaharashtrianValavan #HowtoMakeSandage #DaalVadeRecipe #SaritasKitchenMarathi

Some Other Recipe Names or versions or similar recipes -
१ किलो डाळीचे सांडगे, मटकीच्या डाळीचे सांडगे रेसिपी | मिक्स डाळीचे सांडगे | १ किलो डाळीचे सांडगे रेसिपी | डाळीचे सांडगे रेसिपि | मिक्स डाळीचे वडे रेसिपी | वड्या रेसिपी | सांडग्याची भाजी रेसिपी | चमचमीत सांडग्याची भाजी | चना डाळीचे सांडगे | वाळवण रेसिपी | उन्हाळी वाळवण | उन्हाळी काम | वर्षभर टिकणारे सांडगे | Matakichya Daliche Sandage Recipe |  Mix Daliceh Recipe |  1 kilo daliche sandage|  1 kilo sandage reicpe| mix dalinche vade recipe |  sandgyachi bhaji recipe |


• परिचय 00:00
• साहित्य 02:26
• सांडग्यासाठी पीठ कसे तयार करावे? 03:05
• इतर साहित्य 05:00
• पीठ कसे मळायचे ?  05:38
• सांडगे तोडताना कोणती काळजी घ्यायची? 07:44
• सांडगे करताना घेणारी काळजी आणि टिप्स 10:10



For collaboration enquiries – [email protected]

Комментарии

Информация по комментариям в разработке