ह.भ.प. निवृत्ती महाराज नामदास संत नामदेव महाराज 17 वे वंशज पंढरपूर यांचे प्रवचन.

Описание к видео ह.भ.प. निवृत्ती महाराज नामदास संत नामदेव महाराज 17 वे वंशज पंढरपूर यांचे प्रवचन.

श्रीक्षेत्र गंगावे विटावे ता. चांदवड, जि. नाशिक येथील श्री वडसिंग नागनाथ मंदिरात जगातील पहिला सर्वात उंच व मोठा त्रिशूळ स्थापन करण्यात येत आहे. या विश्वविक्रमी दिव्य कार्यात आपण ऐच्छिक योगदान करावे. या मंदिराला १०८ कलशारोहण होत असून हे मंदिर महाराष्ट्र राज्यात तसेच भारतात नागदेवतेचे १०८ कलश असलेले पहिले मंदिर ठरणार आहे. आपण या देवकार्यात व देशकार्यात आपले योगदान देऊन या ऐतिहासिक कार्यात आपला सहभाग व योगदान द्यावे. विश्वशांतीकरिता १०८ कुंडात्मक महायज्ञ सोहळा संपन्न होत आहे. या महायज्ञात आपणही सहभागी होऊन पुण्यफल प्राप्तीचा लाभ घ्यावा. तसेच इतरांनाही या संधीचा लाभ उपलब्ध करून द्यावा.

* श्री पंचावती निरंजनी आखाडा

श्री महंत धनंजय गिट्टी

* श्री पंच जुना आखाडा श्री महंत विष्णूगिरीजी महाराज,

* श्री पंचायती महानिर्वाणी आखाडा

श्री महंत अजयपुरी महाराज

श्री महंत प्रेम पूरी महाराज • श्री पंच अग्नी आखाडा

श्री महंत दुगनिंद ब्रहमचारीजी महाराज • श्री पंचायती आखाडा नया उदासीन

श्रीमंत गोपाल दासजी महाराज

* शिवभक्त श्री सुकदेव कारभारी कोल्हे

* श्री निर्मल आखाड़ा पंचायती

श्री हरप्रीत सिंहजी महाराज

* दिगंबर आणि आखाडा

विश्वविक्रमात नोंद होणारा त्रिशूळ

: विशेष उपस्थिती :

* लक्ष्मीनारायण मंदिट तपोवन

* पंचमुखी हनुमान मंदिर

श्री महंत भक्ती चरणदासजी महाराज

* कृष्णतीर्थ आश्रम

महामंडलेश्वर स्वामी रामतीचेंजी महाराज

* ताम किसोर दास जी महाराज

* श्री पंच अटल आखाडा श्री महंत उदय गिडीजी महाराज

* श्री श्री १००८ महामंडलेश्वर पार्वतामाई जोगी

* श्री पंचायती आनंद आखाडा

श्री महंत धनराज गिरीजी महादान

श्री महंत सहजानंद गिटीजी महाराज

* श्री पंच आवाहन आखाडा

श्री महंत भारद्वाज गिटीजी महाराज

* श्री पंचायती आखाडा वडा उदासीन
* श्री पंचायती नाव आखाडा (गोरक्षनाथ मठ) श्री महंत गणेश दासजी महाराज

श्री महंत चैतन्य माथजी महाराज

* सिताराम आखाडाडाम मंदिर

* निमोंही आणि आखाडा महंत

* स्वामी विश्वेश्वरीगिटी महाराज

* स्वामी ऋषिकेश नंद महाराज

* स्वामी सुभाषगिटी महाराज

* स्वामी शंकरगिटी महाराज

* स्वामी टापेश्यानगिटी महादान

* स्वामी रामप्रसादगिटी महाराज • स्वामी संदीपगिटी महाराज

* थीं ऐ पी एस स्वामिनारायण मंदिर, नासिक

पुज्य महाव्रतदास स्वामी

पुज्य दिव्यनयनदास स्वामी

Комментарии

Информация по комментариям в разработке