Manoj Jarange कुणाला उमेदवारी देणार? इच्छुकांच्या गर्दीला पाटलांनी काय सांगितलं? | Vidhan Sabha 2024

Описание к видео Manoj Jarange कुणाला उमेदवारी देणार? इच्छुकांच्या गर्दीला पाटलांनी काय सांगितलं? | Vidhan Sabha 2024

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics .............
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
#manojjarange #vidhansabhaelection2024 #marathareservation

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याकडे विधानसभेची उमेदवारी मागण्यासाठी इच्छुकांनी अंतरवाली सराटीत तुफान गर्दी केलीय. अहवाल जमा करण्यासाठी राज्याच्या विविध भागातून इच्छुक उमेदवार अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेत.मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांसोबत चर्चा करून विधानसभा मतदार संघाची माहिती घेत आहेत. 29 ऑगस्ट रोजी मराठा समाजाची बैठक घेऊन जरांगे विधानसभा निवडणुकीबाबतचा निर्णय जाहीर करतील.दरम्यान अंतरवाली सराटीत आलेल्या इच्छुक उमेदवारांनी मुंबई तकशी बोलताना रणनीती सांगितली आहे.

#MHT060
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке