Bailgada Sharyat मध्ये बैल जुंपणाऱ्या Diksha Parwe ची कहाणी | Junnar

Описание к видео Bailgada Sharyat मध्ये बैल जुंपणाऱ्या Diksha Parwe ची कहाणी | Junnar

#Bailgada #Bailgadasharyat #ViralNews

पुण्याच्या जुन्नरमध्ये राहणारी दीक्षा पारवे बैलगाडा शर्यतीतल्या व्हिडीयोमुळे चर्चेत आली आहे. शर्यतीच्या बैलांची देखभाल आणि बैलगाडा शर्यती ही एरवी पुरुषांची मक्तेदारी मानली जाते. पण दीक्षा आणि तिच्या बहिणींनी हा समज मोडीत काढला आहे.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке