संत ज्ञानेश्वर महाराजांची परतीची वारी सुरू दिवस दुसरा अनुभवा विथ महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी Mauli

Описание к видео संत ज्ञानेश्वर महाराजांची परतीची वारी सुरू दिवस दुसरा अनुभवा विथ महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी Mauli

Mob. :- +91 73046 19509 Instagram:- @Digitalwarkariofficial संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि ते पंढरपूर बावीस प्रवास करून पंढरपूर वरून आणण्यासाठी पुन्हा निघालेली आहे आज माऊलींची पालखी वाखरी येथून निघून वेळापूर येथे मुक्कामी आहे यामध्ये माऊलीचे पालखी रात्री दोन वाजता निघाली आणि संध्याकाळी पाच वाजता वेळापूर येथे पोहोचली पायी भरतीचा हा अनुभव पाहण्यासाठी तुम्ही घरबसल्या अनुभवू शकता अनुभवा आषाढी वारी विथ महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी

वारी वारकरी आषाढी न्यानेश्वर महाराज माऊली पावली रिंगण संत ज्ञानेश्वर महाराज पायी वारी आषाढी एकादशी सोहळा पालखी सोहळा पादुका दर्शन माऊली डिजिटल वारकरी

Комментарии

Информация по комментариям в разработке