Biography राजश्री लांडगे (गंगी)

Описание к видео Biography राजश्री लांडगे (गंगी)

#rajashreelandage #gadhvachlagn #makrandanaspure

गाढवाचं लग्न या चित्रपटातील गंगी म्हणजेचं अभिनेत्री राजश्री लांडगे
चित्रपटामधील ‘गंगी’ला आजही लोक विसरलेले नाहीत. ‘गंगी’ ही व्यक्तिरेखा साकारली होती अभिनेत्री राजश्री लांडगे (Rajashree Landge) यांनी.
आपल्या करिअरच्या पहिल्याच चित्रपटात दिग्गज अभिनेता मकरंद अनासपुरेसोबत प्रमुख भूमिकेत त्यांना काम करता आलं, या संधीचे सोनं करत आपल्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनात तिने एक वेगळं स्थान निर्माण केलं.
‘गाढवाचं लग्न’ हा चित्रपट सुपरहिट झाला, पण ‘गंगी’ मात्र नंतर चित्रपटातक्षेत्रात फारशी दिसली नाही. ‘गंगी’ या व्यक्तिरेखेसाठी तिची वेशभूषा, बोलण्याचा लहेजा छान गावरान पद्धतीचा होता.
राजश्रीने या व्यक्तिरेखेचा लहेजा एवढा उत्तम पकडला, की तिच्या या भूमिकेसाठी सगळ्यांकडूनच खूप कौतुक झालं. चित्रपटात गावरान भूमिका केली असली, तरी राजश्रीला खऱ्या आयुष्यात मॉडर्न राहायला आवडतं.

#vairalvideo #vairal #trendingvideo #trending
#filmymarathikmw
#filmography
#biography
#marathicinema
#biographyinmarathi
#marathicineyug
#marathikalakar
#marathikalakar
#marathichitrapat
#marathifilmindustry
#bollywood #मराठीचित्रपट
#oldactors #vaishaliaher
#vairalvideo #youtubevairal
#youtube
#youtuber-
#instagram
#love
#instagood
#music
#follow
#tiktok
#youtube #youtuber #instagram #music #love #follow #tiktok #spotify #like #youtubechannel #explorepage #youtubers #video #gaming #twitch #instagood #memes #hiphop #subscribe #viral #gamer #facebook #rap #explore #ps #art #soundcloud #k #artist #meme #live #video

Marathi serial, Marathi film actors, Marathi film industry Entertainment

या चॅनलवर आपल्याला मनोरंजन होईल असे व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा आणि बिनधास्त शेअर करा
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका

Комментарии

Информация по комментариям в разработке