Vinod Kambli Health News: विनोद कांबळी ना Shrikant Eknath Shinde यांनी का दिले 5 लाख? BBC Marathi

Описание к видео Vinod Kambli Health News: विनोद कांबळी ना Shrikant Eknath Shinde यांनी का दिले 5 लाख? BBC Marathi

#BBCMarathi #VinodKambli #EknathShinde #Thane

भारताचे माजी क्रिकेटर विनोद कांबळी यांच्यावर ठाण्यातल्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी 21 डिसेंबरला त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, तेव्हा त्यांना खूप ताप होता. शिवाय त्यांना चालायला त्रास होत होता, असं डॉक्टरांनी सांगितलं.

यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वतीने पाच लाख रुपयांची मदत पुरवण्यात आल्याचं शिवसेनेने जाहीर केलं आहे.

पण त्यांना आजार काय झालाय? पाहा हा व्हीडिओ.

___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке