Savlya ghat | devkund view point |सावळ्या घाट |ताम्हिणी मधलं अपरिचीत असं एक ठिकाण

Описание к видео Savlya ghat | devkund view point |सावळ्या घाट |ताम्हिणी मधलं अपरिचीत असं एक ठिकाण

आपला महाराष्ट्र हा पूर्ण घाटवाटेने वेढलेला आहे त्यातच एक घाटवाट म्हणजे सावळ्या घाट प्राचीन काळी ह्या वाटेचा उपयोग कोकणात जाण्यासाठी करायचे आजही ती वाट अशीच ऐतिहासिक गीष्टींनीं भरलेली आहे आणि सावळ्या घाटाचा नजारा डोळ्यात सामावून घेणारा आहे इथून आपल्याला भिरा धरण ,देवकुंड आणि रिंग धबधबा एकाच वेळी पाहायला मिळतो पुण्यापासून अगदी 65किलोमीटर आहे सावळ्या घाट हा ट्रेक अवघड आहे स्वतःची काळजी घेऊन जर अनुभव असेल तरच जा आणि सह्याद्री भारी आहे सह्याद्रीसोबत मस्ती नको 🙏
#devkund #ghat #maharashtra #monsoon #devkundwaterfall #waterfall #sahyadri #newvideo #explore #information #nature

Комментарии

Информация по комментариям в разработке