Comedy king Samir Choughule in conversation with Dr. Uday Nirgudkar

Описание к видео Comedy king Samir Choughule in conversation with Dr. Uday Nirgudkar

महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून आपल्याला नेहमी खळखळून हसवणाऱ्या समीर चौघुले यांना कोण ओळखत नाही? पण 'स्वयं टॉक्स'च्या व्यासपीठावर एका वेगळ्या रोलमधले समीर चौघुले तुम्हाला भेटतील. या भन्नाट टॉकमध्ये समीर तुम्हाला भरपूर हसवतात, पण हसवता हसवता लोकांना हसवणं किती कठीण आहे हेही आवर्जून सांगतात. समीर यांचा हा आगळावेगळा टॉक पाहिल्यावर तुम्ही समीर यांच्या पुन्हा एकदा प्रेमात पडाल आणि तुम्हीही म्हणाल, खरंच ! Comedy is a serious business !!

समीर चौघुले यांच्याशी संवाद साधलाय डॉ. उदय निरगुडकर यांनी.

सदर व्हिडिओचे चित्रीकरण हे 'झपूर्झा' प्रस्तुत 'स्वयं टॉक्स: मुंबई २०२३' ह्या कार्यक्रमात करण्यात आले आहे.

तुम्हाला ही मुलाखत आवडली असेलच!!
ह्यांचा पूर्ण talk आणि असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत
https://swayamtalks.page.link/M23SC

नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा फक्त 'झपूर्झा' प्रस्तुत 'स्वयं टॉक्स मुंबई २०२३'

Connect With Us
Instagram -   / talksswayam  
Facebook -   / swayamtalks  
Twitter -   / swayamtalks  
LinkedIn -   / swayamtalks  

Subscribe on our Website https://swayamtalks.org/register/

Download Our App For Free - swayamtalks.page.link/SM23

Google Play Store - https://bit.ly/3n1njhD

Apple App Store - https://apple.co/40J4hdm

Start with your Free Trial Today!

0:00 Intro
02:08 अविष्कार,निर्मिती आणि कौतुक या चाचण्यांवर नाटक आणि स्किट मध्ये नेमका काय फरक असतो?
04:03 माध्यमांच्या आर्थिक उलाढालीमागे स्किट या प्रकारचा किती मोठा वाटा आहे?
05:29 आजच्या काळात विनोदाच्या नावाखाली अंगविक्षेपांवर अधिक भर दिला जातोय का ?
06:49 वेगवेगळ्या चॅनल्सवरच्या स्किट्स च्या कार्यक्रमांमध्ये कशा प्रकारे तुलना करता येईल?
07:48 मनोरंजनाची माध्यमं वाढल्यामुळे प्रेक्षकांची अभिरुची वाढली आहे ?
09:52 सध्याचा काळातला विनोद हा फक्त करमणूकप्रधान होताना दिसतोय का ?
11:30 प्रत्येक स्किटनंतर परिक्षकांकडून फक्त कौतुकच होतं की कधी negative feedback ही मिळतो?
13:21 दर आठवड्याच्या लेखनामुळे आणि अभिनयामुळे होणाऱ्या कलाकाराच्या burn out वर कशी मात करतात?
15:07 कलाकार म्हणून एखाद्या character चं mannerism आणि निरीक्षणशक्ती कशी develop केली?
17:38 कलाकार म्हणून व्यावसायिक शिस्त कशी जोपासली?
19:27 लता मंगेशकर आणि अमिताभ बच्चन यांनी कौतुक केलं त्या क्षणीच्या भावना ?

#swayamtalks #swayamtalksmumbai2023 #swayam #passion #connectthethoughts #successstory #inspiringstory #passion #art #skill #artist #comedy #actor #fame #comedy #hasyajatra

Комментарии

Информация по комментариям в разработке