Every girl must watch | प्रत्येक मुलीने पाहवा असा video | collector snehal dhaygude

Описание к видео Every girl must watch | प्रत्येक मुलीने पाहवा असा video | collector snehal dhaygude

एका सामान्य शेतकरी कुटुंबातील आणि वडिल सातारा पोलिस दलात ( सध्या फलटण येथे डीवायएसपी कार्यालयात) कार्यरत असणाऱ्या पोलिस हेडकॉन्स्टेबल नानासो बापूराव धायगुडे यांची कन्या स्नेहल नानासो धायगुडे ( वय २१) हिने केंद्रीय लोकसेवा आयोग ( यूपीएससी) परिक्षेत देशात १०८ रँकिंगने आयएएस होण्याचा मान मिळवत जिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली


खंडाळा तालुक्यातील पहिली महिला जिल्हाधिकारी होण्याचा मानही तीने मिळवला आहे.तीच्या या यशाने बोरी गावचीच नव्हे तर खंडाळा तालुक्याची मान उंचवीण्याची कामगिरी तीने केली आहे. तिच्या या यशाने संपूर्ण खंडाळा तालुका,संपूर्ण गाव,तीचे कुटुंबीय व नातेवाईक भारावून गेले आहेत.गेल्या तीन दिवसापासून तीच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. राजकीय, सामाजीक, शैक्षणिक,क्रिडा, सांस्कृतिक,पोलिस, प्रशासकीय, वैद्यकिय,विधी व न्याय,पत्रकार आदी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच विद्यार्थी,युवक,महिला आदींनी बोरी येथील निवासस्थानी जावून तीला भेटून तिचे अभिनंदन केले आहे.तीला पुढील वाटचालीत शुभेच्छा,सदिच्छा दिल्या आहेत.मोबाईल वरूनही अनेकांनी मोठ्या संख्येने तिला शुभेच्छा दिल्या आहेत.तीचा व वडिलांचा मोबाईल फोन अखंडपणे खणखणत आहे.

स्नेहल धायगुडे हिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण साखरवाडी, लोणंद व माळेगाव येथे झाले.पुणे येथे बीएस्सी अॅग्री ही पदवी घेतल्यानंतर तीने स्पर्धा परिक्षेकडे लक्ष केंद्रीत केले. २०१८ मध्ये दिलेल्या लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात तिने हे यश मिळवले.


Snehal Nanaso Dhaygude (21 years of age), daughter of a police head constable Nanaso Bapuo Dhyagude, who is working in a Satara police force (now in Phulatan), and a general farmer's family, was awarded the rank of IAS by the rank of 108 in the Central Public Service Commission (UPSC) examination in the country. Laid it

She has also received the honor of being the first woman's collector in Khandala taluka. She has done the work of elevating the honor of Khandala taluka, not only the Bori village. Her success has filled the entire Khandala taluka, the entire village, her family and relatives. From the last three days, she has been pouring in all the stomachs. The people of various fields like political, social, educational, sports, cultural, police, administrative, medical, law and justice, journalists, etc. have also visited the residence of Bori and congratulated him and congratulated him for his good wishes. Many people have given a lot of greetings to them from the mobile too. Is there.

The primary and secondary education of Snehal Dhayyugude was held at Sugarwadi, Lonand and Malegaon. After taking B.Sc degree in Pune, he focused on competitive examinations. In the first attempt at the Public Service Commission examination given in 2018, she achieved this success.

Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)

👇👇👇👇👇👇👇

Facebook -  / sandy.n.yadav  

Instagram -https://instagram.com/sandy_n_yadav?i...

Youtube-   / @sandy_n_yadav  

फेसबुक पेज-  / sandy-n-yadav-films-441495446268132  

[email protected]
8652149898

#youngestcollector #upsc #snehaldhaigude #insprirationalstory

Комментарии

Информация по комментариям в разработке