Ek Pravas | Ravindra Sathe | Part 01

Описание к видео Ek Pravas | Ravindra Sathe | Part 01

नमस्कार रसिकहो,
'एक प्रवास' ही Fortune Entertainment' आयोजित बडोदे इथे संपन्न झालेली एक मुलाखत मालिका. विविध क्षेत्रातले मान्यवर आणि आयोजनात काही प्रमुख संस्थांचा सहयोग यामुळे अतिशय नेटकी, माहितीपूर्ण, रंजन करणारी आणि रसिकांना बरंच काही देऊन जाणारी अशी ही मुलाखत मालिका होती. याची सांगता झाली सुगम संगीत आणि ध्वनिमुद्रण क्षेत्रातल्या एका नामवंत कलाकाराशी रंगलेल्या गप्पांनी. ते नाव म्हणजे ज्येष्ठ पार्श्वगायक श्री. रवींद्र साठे. अगदी मनापासून ते नूतन ताईंसह या मुलाखतीसाठी आले आणि तितक्याच मनापासून त्यांनी अनेक प्रसंग, किस्से, आठवणी रसिकांसमोर उलगडल्या. याच मुलाखतीचा हा पहिला भाग -

Комментарии

Информация по комментариям в разработке