संगमेश्वर तालुक्यामध्ये 25 एकर जमीन घ्या फक्त 1,70,000/- रुपये प्रति एकर या दराने

Описание к видео संगमेश्वर तालुक्यामध्ये 25 एकर जमीन घ्या फक्त 1,70,000/- रुपये प्रति एकर या दराने

संगमेश्वर तालुक्यामध्ये 25 एकर जमीन घ्या फक्त 1,70,000/- रुपये प्रति एकर या दराने आणि या किंमती वर सुद्धा मिळवा 10% चा discount


• रत्नागिरी -कोल्हापूर महामार्गापासून 2.5 किलोमीटर च्या अंतरावर ही जमीन आहे
• जमिनी पासून 10 किलोमीटर च्या अंतरावर साखरपा बाजारपेठ आहे
• तीर्थक्षेत्र मार्लेश्वर मंदिर 14 किलोमीटर च्या अंतरावर आहे
• जमिनी पासून अर्ध्याकिलोमीटर च्या अंतरावर लोकवस्ती आहे
• भौगोलिक दृष्ट्या या जागेचा अर्धा भाग हा tabel असून अर्धा भाग डोंगर उताराचा आहे
• जागा संपूर्ण पणे डांबरी रोड ला लागून आहे
• संपूर्ण माती चा भाग आहे
• हि जागा प्रामुख्याने आंबा व काजू लागवड, farmhouse ,agroturisum किंवा investment साठी उपयोगी आहे
• जागेचे टायटल क्लिअर असून भोगवटादार वर्ग-1 ची जमीन आहे

◆●◆या जागीची किंमत 1,70,000/- रुपये प्रति एकर आहे ◆●◆

【या जागेच्या किंमती वर 10% discount (किमीत कमी 10 एकर ) 】

*या जमिनीच्या बाजूला 100 ते 200 एकर जमीन उपलब्ध आहे

*आजच आम्हाला संपर्क करा आणि सुंदर अश्या जमिनी चे मालक व्हा
• नात विश्वासाचं ,ध्येय तुमच्या स्वप्नपूर्तीच

अशाच नवनवीन property साठी आजच आम्हाला संपर्क करा आणि आपल्या गुंतवणुकीला सुरवात करा आणि लवकर प्रॉपर्टी update मिळण्यासाठी आमच्या telegram चॅनेल ला join व्हा
◆●◆Telegram चॅनेल लिंक :-https://t.me/shreedattrealestet◆●◆

श्री दत्त रिअल इस्टेट
तुमचा विश्वास,हिच आमची संपत्ती
9307364084
8805365093
9421243861

Комментарии

Информация по комментариям в разработке