🔥पशुपालनासाठी सर्वात बेस्ट कटर मशीन l चाफ कटर l कडबा कुट्टी मशीन l toka chaff cutter machine

Описание к видео 🔥पशुपालनासाठी सर्वात बेस्ट कटर मशीन l चाफ कटर l कडबा कुट्टी मशीन l toka chaff cutter machine

आमच्याकडे सर्व प्रकारच्या नवीन व जुने चाफकटर योग्य किमतीत खरेदी व विक्री केली जाते. सर्व मशीनवर त्वरित लोन सुविधा उपलब्ध आहे.शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीज एमआयडीसी बारामती.
7887996844
8668772400
9881774476
पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना कडबा कुटी मशीन ही अत्यावश्यक वस्तू आहे. जास्त जनावरे असल्यास शेतकऱ्याचे कष्ट कमी करण्यासाठी कडब्याचे बारीक बारीक तुकडे करून जनावरांना खाऊ घालने हे एक काम कष्टाचे काम होते. शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता त्यांना कडबा कुट्टी मशीन विकत घेणे शक्य नसते.

ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणात गाई-म्हशी किंवा जनावरांचे प्रमाण असते शेतकरी जोडधंदा म्हणून जनावरे पाळतात. ज्या शेतकऱ्यांकडे गुरे आहेत, त्यांना त्यांच्या देखभालीसाठी त्यांचे चारा आणि पाण्याचे व्यवस्थापन करावे लागते. चारा कापण्यासाठी मुख्यतः शेतकऱ्यांना खूप कष्ट करावे लागते. ज्या वेळी जनावरे जास्त असतील, त्या वेळी ते कष्ट आणखी वाढते.

कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी लागणारी आवश्यक कागतपत्रांची यादी

आधार कार्ड

सातबारा

तुमच्या घराचे विज बिल

बँक पासबुक

8 अ उतारा

७/१२ प्रमाणपत्र

कडबा कुट्टी मशीन वितरण योजना अंतर्गत अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.

अर्ज हा पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करता येणार आहे.

अर्ज ऑनलाईन केल्या नंतर कागदपत्रे सुद्धा ऑनलाईन पद्धतीने सबमिट करायची आहे.

खाली दिलेल्या वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करून घ्यावा.
कडबा कुट्टी मशीन फायदे

कडबा कुट्टी मशीनला विद्युत मोटर जोडली असल्याने चारा कापण्यासाठी खूप कमी वेळ लागतो.

खूप मोठा चारा अगदी कमी वेळेत कापता येतो.

चारा बारीक केल्याने जनावरांना खाण्यास सोपा जातो.

चाऱ्याची कमी जागेत साठवणूक करता येते.

नासाडी कमी होते.

#ट्रॅक्टरचलितकुट्टीयंत्र​
#चाफकटरमाहिती​
#दीडमिनिटातएकटनकुट्टीकरणारेयंत्र​
#chaffcutter​
#शेतीअवजारे​
#chaffcutter​
#kadabacuttingmachine​
#murghasmachine​
#kuttimachine​
#चाफकटर​
#कडबाकुट्टीमशीन​
#मुरघासमशीन​
#chaffcutterinMarathi​
#kadbakuttimachine

kadaba kutti, kadba kutti machine, kadba kutti machine yojana, kutti machine kimat, #tractorkuttimachine, chop cutter, chaf cutter, chap cutter, chaff cutter, grass cutter, kutti machine subsidy in maharashtra, mini chaff cutter, chaff cutter machine for dairy farm, #bull_powerd_chaff_cutter, chap katar, chap cutre, heavy duty premium quality chaff cutter, chaff cutter machine subsidy in rajasthan, grass chopper, सबसे सस्ती कुट्टी मशीन, चारा काटने की मशीन
chaff cutter, chaffcutter, 2 hp chaff cutter, 5hp chaff cutter, mini chaff cutter, chaff cutter price, small chaff cutter, chaff cutter india, 2019chaffcutters, how to make chaff cutter, petrol chaff cutter, chaff cutter machine, chaff cutter pakistan, chaff cutter matchine, diy chaff cutter machine, best chaff cutter machine, mini chaff cutter machine, best chaff cutter in india, preet chaff cutter machine, how to make chaff cutter machine, chaff_cutter_machine
#chaffcutter, #chaffcutter price in nepal, chaff cutter, diy chaff cutter, 2 hp chaff cutter, mini chaff cutter, chaff cutter 2 in 1, best chaff cutter, chap cutter, chaff cutter price, chaff cutter prise, 2019chaffcutters, #best chaff cutter, small chaff cutter, manual chaff cutter, chara cutter, chaff cutter making, jf chaff cutter jf 2d, chaff cutter near me, making chaff cutter, chaff cutter engine, chaff cutter machine, farming chaff cutter, machine chaff cutterheavy duty chaff cutter
tractor wali chara kutti yantra
tractor chalit kutti yantra
tractor chalit kutti machine
ट्रॅक्टर चलीत कुट्टी मशीन
ट्रॅक्टरचा चाफ कटर मशीन किंमत
tractor chaff cutter machine price
tractor mounted chaff cutter
tractor operator chaff cutter machine
tractor Kutty cutter machine
tractor chaff cutter
machine
machinery
agri equipment
tractor equipment
agriculture equipment
agriculture machinery
agriculture machine
machine
agriculture
farming

Комментарии

Информация по комментариям в разработке