तरुणांच्या लसीकरणाबाबत मुंबईतून आली मोठी बातमी ! पाहा Zatpat Batmya | zee 24 taas

Описание к видео तरुणांच्या लसीकरणाबाबत मुंबईतून आली मोठी बातमी ! पाहा Zatpat Batmya | zee 24 taas

मुंबईत लसीकरणाला तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 18 ते 44 वयोगटातील 92 टक्के लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे . तर 46 टक्के नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे . महत्त्वाचं म्हणजे दिवाळीच्या चार दिवसांमध्ये लसीकरण मुंबईत बंद होतं मात्र आता पुन्हा लसीकरण सुरु झाल्यानं लाभार्थ्यांनी पुन्हा लसीकरण केंद्रावर गर्दी केल्याचं चित्र दिसून येतंय

#zee24taaslive #zee24taas #MarathiNews
तरुणांच्या लसीकरणाबाबत मुंबईतून आली मोठी बातमी ! पाहा Zatpat Batmya | zee 24 taas
   • तरुणांच्या लसीकरणाबाबत मुंबईतून आली म...  


झी २४ तासच्या बातम्या आता APP डाऊनलोड करा... लिंक http://onelink.to/xuur2f
वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com
फेसबुकवर लाईक करा facebook.com/Zee24Taas
ट्विटरवर फॉलो करा twitter.com/zee24taasnews
marathi video, marathi videos, marathi news videos, marathi batmya, batmyanchye video, news video marathi, बातम्या, मराठी बातम्या, मराठी बातम्यांचे व्हिडीओ, मराठी न्यूज, झी २४ तास, zee 24 taas,

Комментарии

Информация по комментариям в разработке