नऊ परीक्षा, १० वर्षांचा संघर्ष ते UPSC तून CBI सरकारी वकील - GANESH SHIRSAT ACADEMY

Описание к видео नऊ परीक्षा, १० वर्षांचा संघर्ष ते UPSC तून CBI सरकारी वकील - GANESH SHIRSAT ACADEMY

Heartfelt Congratulations to Jagadish Bhangare
I am excited to announce that Jagadish Bhangare, a dedicated student of both the Ganesh Shirsat Academy and the Ganesh Shirsat Institute for Judicial Service, has been selected as a Public Prosecutor in the Central Bureau of Investigation (CBI). His remarkable achievement is a testament to his perseverance, hard work, and unwavering commitment to justice.
Jagadish's journey inspires all aspiring legal professionals, proving that with determination and the right guidance, dreams can become reality. We are immensely proud to be part of his success story and wish him continued excellence in his new role with the CBI.
May Jagadish shine brightly and bring pride to our institutions and the legal community!


जगदीश भांगरे यांचे हार्दिक अभिनंदन!
आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो की गणेश शिरसाट अकॅडमी आणि गणेश शिरसाट इन्स्टिट्यूट फॉर ज्युडिशियल सर्व्हिस मधील आमचे विद्यार्थी, जगदीश भांगरे यांची केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) मध्ये सार्वजनिक अभियोक्ता म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या कष्ट, चिकाटी आणि न्यायप्राप्तीच्या तळमळीमुळे त्यांनी हे यश संपादन केले आहे.
जगदीश यांचा हा प्रवास सर्व कायदा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे, आणि योग्य मार्गदर्शन आणि ठाम निर्धार असला की स्वप्नांना खऱ्या अर्थाने मूर्त रूप मिळू शकते याचा हा उत्तम दाखला आहे. आम्ही त्याच्या यशाचा भाग होऊन अभिमान अनुभवत आहोत आणि त्यांच्या या नव्या वाटचालीसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो.
जगदीश यांना आमच्या संस्थांचे आणि संपूर्ण कायदा समाजाचे नाव उज्ज्वल करत पुढेही यश मिळो, हिच सदिच्छा!

#ProudMoment #GaneshShirsatAcademy #GaneshShirsatInstitute #CBI #PublicProsecutor #SuccessStory #LegalExcellence

Комментарии

Информация по комментариям в разработке