कोकणातील चढणीचे मासे / मळ्याचे मासे 🐟| Chadhniche Mase | माश्यांची वळगण Kokan

Описание к видео कोकणातील चढणीचे मासे / मळ्याचे मासे 🐟| Chadhniche Mase | माश्यांची वळगण Kokan

कोकणातील चढणीचे मासे / मळ्याचे मासे 🐟|Chadhniche Mase #fishing Video | Chadhniche Mase Video #fish | Kokan With Dipesh

कोकणात पावसाळा ऋतु सुरु झाला की समुद्रामधील बोटीने होणारी मासेमारी बंद होते. मग गळाने व किना-यावर पाग टाकुन मासेमारी केली जाते. त्यामध्ये तरीही थोडे मासे मिळाले तर, मच्छीमार स्वतःच्या घरी खात असतात. मग आपल्याकडे मच्छीवाली मावशी मासे घेऊन यायची बंद होते.
          मग त्या नंतर पाऊस सुरू झाल्यावर आपल्या कोकणात सर्व ठिकाणी जिकडे मोठी नदी, धरणे किंवा बंधारे असतात तिथे पाणी जास्त वाढल्यामुळे नदीमधील पाणी बाहेर सर्व शेतात - चोंड्यात वर येतो, त्यासोबत मासे देखील पाण्याच्या उलट दिशेने येतात.
          तर आम्ही बाहेरून घरी आलो आणि माझ्या चुलत दादाची आई रानातून आली आणि आम्हाला म्हणाली, माश्यांची वळगण लागली आहे. आज जाऊ मासे पकडायला शेतात मग गेलो. पहिलीच वेळ होती शेततले मळे मासे पकडण्याची खूप मज्जा आली मंडळी.😊 ज्यावेळी जोरदार मुसळधार पाऊस पडायला लागला ना? कि आम्ही जातो असे मासे पकडायला खूप मज्जा येते.
        हळू हळू आमच्या घरची सर्वच माणसं आणि शेजारी कंपनी तिथे आली खूप मासे मिळाले. मग जाळी लावून आणि शेतातलं पाणी बाहेर उपसून मासे पकडण्याची मज्जाच वेगळी मंडळी, आणि ती पण आपल्या कोकणात...🌴😉🌍❤️

🐠 चढणीच्या माशांमध्ये सर्वात चविष्ठ व मोठया प्रमाणात मिळणारा मासा म्हणजे मळ्या.🐟 कोकणामधील विवीध भागात वेगवेगळया प्रकारचे मासे मिळतात त्यामध्ये गोड्या पाण्यातील खवल, झिंगा , सुतेरी ,शिंगटी, पिकू इ. मासे मिळतात.

#chadnichemase #chadnichemase #traditionalfishing #KokanatilChadnicheMase

Place : Virsai Village, Dapoli, Ratnagiri Maharashtra India (Kokan)
Month : Jully 2024

_____________________________

नमस्कार मित्रांनो, मी Dipesh Bhuvad आपल्या Kokan With Dipesh या Youtube Channel वर आपल्यासाठी नवनवीन video घेऊन येत आहे. या channel वर कोकणातील विविध संस्कृती व परंपरा त्याचबरोबर कोकणातील सण, उत्सव, पर्यटन स्थळे, ग्रामदैवतांची मंदिरे, लोकजीवन, खाद्यसंस्कृती या संदर्भात video च्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न करतो. आपल्या युट्यूब चॅनल वरील नवनवीन video बघण्यासाठी या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रमंडळी व नातेवाईकांस हा video नक्कीच शेअर करा. तुमच्या सर्वांच्या सहकार्याची आणि मदतीची नितांत गरज आहे.
हा video आपल्या माहितीतील सर्वांना पाठवा, धन्यवाद...
👇👇👇
S O C I A L S
Follow me on insta..👇
          / kokan_with_dipesh  

Follow me on Facebook..👇          
 
      / actor.dipesh.bhuvad.official  

_____________________________

chadniche mase in konkan
chadniche mase
chadniche mase kokan
chadniche mase kase pakdayche chadniche mase recipe
chadhniche mase in konkan chadhniche mase
chadhniche mase
chadhiche mase kokan
chadhniche mase kase pakdayche chadhniche mase recipe
Kokanatil chadniche mase
kokanatil mase pakadne
kokanatil mase
kokanatil chadhaniche mase
कोकणातील चढणीचे मासे
चढणीचे मासे
चढणीचे मासे पकडणे
कोकणातील चडणीचे मासे
चडणीचे मासे
कोकणातील चढणीचे मासे
पावसाळी मासेमारीची मज्जा
पहिल्या पावसातील मासे
Fishing In Konkan
Kokan Fishing
Konkan Fishing
Kokan River Fishing
Konkan River Fishing _____________________________

Комментарии

Информация по комментариям в разработке