लंडनमध्ये शेती कशी करतात | A day spent on farm in London, Marathi vlog

Описание к видео लंडनमध्ये शेती कशी करतात | A day spent on farm in London, Marathi vlog

लंडनमध्ये शेती कशी करतात | A day spent on farm in London, Marathi vlog ‪@Yuvi81‬

#farming #londonfarm #marathivlog #dayspent #farm #farmlife

मित्रांनो,
माझं नाव युवराज असून मी तुमच्यासाठी खास एक विडिओ येऊन आलो आहे. आजचा विडिओ खूप छान होणार आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे कि लंडन मध्ये लोक शेती कशी करतात .माझे नातलग गेली 18-20 वर्षांपासून लंडन मध्ये राहतात आणि ते तिकडे आवड म्हूणन शेती करत असतात. तुम्ही हा विडिओ पूर्ण शेवट पर्यंत बघा. आशा करतो हा विडिओ तुम्हाला खूप आवडणार. जर हा विडिओ आवडला तर प्लीज माझ्या चॅनेल ला subscribe करायला विसरू नका 🙏

तुमचा मित्र,
युवराज

Комментарии

Информация по комментариям в разработке