'त्या' दिवसानंतर विशालने 'भाईगीरी' सोडून द्यायचं ठरवलं | Yed Lagla Premach | Star Pravah

Описание к видео 'त्या' दिवसानंतर विशालने 'भाईगीरी' सोडून द्यायचं ठरवलं | Yed Lagla Premach | Star Pravah

'स्टार प्रवाह'वर 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेचा प्रोमो आला तेव्हापासूनच कलाकार दमदार अभिनय, स्टाईल, म्युझिक आणि डायलॉग्स यामुळे प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती.‌ नुकतीच ही मालिका सुरू झाली असून पहिल्या एपिसोडला प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला.
त्यानिमित्ताने मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारे कलाकार अर्थात अभिनेता 'विशाल निकम', 'जय दुधाणे' व अभिनेत्री 'पूजा बिरारी' यांच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा...

#starpravah #vishalnikam #jaydudhane #poojabirari


Connect with us on

Website: https://kalakrutimedia.com/
Facebook:   / kalakrutimedia  
Twitter:   / kalakrutimedia  
Instagram:   / kalakrutimedia  

Email: [email protected]

Комментарии

Информация по комментариям в разработке