History of Shreemant Bhausaheb Rangari Pune | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी इतिहास | 2019

Описание к видео History of Shreemant Bhausaheb Rangari Pune | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी इतिहास | 2019

सन १८५७ रोजी मंगल पांडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या उठावाने ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध पहिल्यांदाच सशस्त्र क्रांतीची मशाल पेटवली गेली आणि हिंदूस्थानाच्या स्वातंत्र्य समराची सुरूवात झाली. इंग्रजांनी त्यांच्या विरुद्ध झालेला उठाव सैनिकांचे बंड म्हणून मोडीत काढला आणि क्रांतिकारकांची मुस्काटदाबी केली आणि तो उठाव मोडून काढला. या उठावाचे परिणाम हळू हळू देशात इतरत्र सर्वदर दिसू लागले. या उठावातून बाहेर पडलेले क्रांतीचे विचार, स्वातंत्र्याचे विचार सर्वदूर पसरत होते. १८५७ च्या उठावानंतर ब्रिटिशांनी कमालीचे दडपशाहीचे धोरण अवलंबले होते. या दडपशाहीमुळे स्वातंत्र्याचे विचार सर्वसामान्य समाजापर्यंत पोहोचवण्यात अनेक अडथळे येत होते.

१८ व्या शतकाच्या उत्तरार्धात पुण्यात भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारे क्रांतिकारक श्रीमंत भाऊसाहेब रंगारी उर्फ भाऊ लक्ष्मण जावळे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी म्हणजे पुण्यातील एक प्रसिद्ध अग्रगण्य व्यक्तिमत्व. भाऊसाहेब लक्ष्मण जावळे हे त्यांच पूर्ण नाव. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी हे राजवैद्य होते. राहत्या घरी त्यांचा धर्मार्थ दवाखाना होता. देशभरातून त्यांचेकडे उपचारासाठी पीडित रुग्ण येत असत. भाऊसाहेब स्वतः अध्यात्मवादी नव विचारांचे होते. त्यांचा धार्मिक विषयांचा देखिल गाढा अभ्यास होता. त्यांचा राहता वाडा म्हणजे शनिवार वाड्याचा पिछाडीचा भाग. त्याला शालूकरांचा बोळ म्हणत. या परिसरामध्ये शालू विणण्याचे आणि शालू रंगविण्याचे काम चालायचे. श्रीमंत भाऊसाहेबांचा शालू रंगवण्याचा व्यवसाय होता या त्यांच्या व्यवसायावरून त्यांना रंगारी हे आडनाव रूढ झाले.

#bhausahebrangari
#श्रीमंतभाऊसाहेबरंगारी
Bhausaheb rangari pune history
Bhausaheb rangari old wada
Bhausaheb rangari ganpati history
Bhausaheb rangari selfi murti
128 years old wada
128 year's old ganpati
1892 bhausaheb rangari history
Bhausaheb rangari friends
Bhausaheb rangari krantikari
Who is bhausaheb rangari
भाऊसाहेब रंगारी कोण होते
भाऊसाहेब रंगारी यांचा जुना वाडा
भाऊसाहेब रंगारी यांचा जुना रथ
World's first ganpati decoration
Bhausaheb rangari weapons
1857 british utsav
1857 mangal pandey
Shreemant bhausaheb rangari trust pune
Shrimant bhausaheb rangari trust pune
Hindu sanskruti
Hindu sanskriti
#puneganpati
#famousganpati
Famous ganpati
Pune all ganpati
Pune famous ganpati

Комментарии

Информация по комментариям в разработке