देवगड तालुक्यातील निसर्गरम्य पोंभुर्ले आणि मालपे गांव | मणचे धबधबा | Agro Tourism In Konkan

Описание к видео देवगड तालुक्यातील निसर्गरम्य पोंभुर्ले आणि मालपे गांव | मणचे धबधबा | Agro Tourism In Konkan

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मित्रांनो आज आपण भेट देणार आहोत ते देवगड तालुक्यातील निसर्गरम्य पोंभुर्ले आणि मालपे गावाला. आद्य पत्रकार बाळशास्री जांभेकरांचे जन्मस्थान असलेले हे गाव निसर्गाने नटलेले आहे. येथे होणाऱ्या ॲग्रो टुरीझमची देखील माहिती आपण घेणार आहोत. त्याचप्रमाणे शेजारील मणचे गावातील व्याघ्रेश्वर मंदिर व धबधब्याला देखील भेट देणार आहोत.
देव बरे करो
#मालवणीलाईफ

follow us on
facebook
  / 1232157870264684  

Instagram
https://www.instagram.com/invites/con....

Комментарии

Информация по комментариям в разработке