ज्यांना शेती परवडत नाही त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ दर महीना 60,000 रू आर्ध एकर फक्त

Описание к видео ज्यांना शेती परवडत नाही त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ दर महीना 60,000 रू आर्ध एकर फक्त

मित्रांनो बरेच शेतकरी म्हणतात की शेती परवडत नाही परंतु थोडं डोक्याचा वापर केला तर अर्ध्या एकरातही महिना साठ हजार रुपये उत्पन्न हा माझा साडू काढतो कधीही दुसऱ्याचे मोलमजूर करण्यापेक्षा आपला बिजनेस हा कधीच ऐकत नाही याच्यावर थोडक्यात हा व्हिडिओ आहे कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद

Комментарии

Информация по комментариям в разработке