कोकण लग्नातली हळद काढणी -धमाल 😍 | पाच परतावन जेवण | koknatil lagn | Ratnagiri | kaleji recipe |

Описание к видео कोकण लग्नातली हळद काढणी -धमाल 😍 | पाच परतावन जेवण | koknatil lagn | Ratnagiri | kaleji recipe |

नमस्कार मित्रहो,
कोकणात लग्न असल की लग्नात खूप साऱ्या रूढी परंपरा येतात. आणि ह्या परंपरा प्रत्येक भागात वेगवेगळ्या असतात.त्याचप्रमाणे आमच्या परंपरेनुसार चालत आलेला कार्यक्रम मी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हळद उतरणीचा कार्यक्रम झाल्यानंतर वाडीतील लोकांना ,नातेवाईक , मित्र-परिवार ह्यांन्ना जेवण देण्याचा छोटासा कार्यक्रम असतो.तर ह्या कार्यक्रमामध्ये येणारी मजा-मस्ती दाखवण्यात आली आहे.

कोकणातील पारंपारीक लग्न विडीओ लींक
   • गोष्ट कोकणातल्या लग्नाची ❤ |  Traditi...  

For business inquiries :-
[email protected]

मी विडीओ बनविण्यासाठी वापरलेला मोबाईल

v15 link - https://amzn.to/2Y2yFCa

mi band 5 -
https://amzn.to/38NkYNH


Tripod- https://amzn.to/343GD1

More active on Instagram -   / hrishabh_todankar  

Facebook page link :-
  / hrishabh-todankar-538643310221791  



कोकण लग्नातली हळद काढणी -धमाल 😍 | पाच परतावन | koknatil lagn | Ratnagiri |

Your queries :-
halad kadhani
halad uttarani
konkan marriage
कोकण लग्नातली हळद उतरणी
कोकणातील लग्न
कोकणातील हळद काढणी कार्कक्रम
कोकण मांडवातली मजा मस्ती
कोकणातील परंपरा
लग्नातील परंपरा

Комментарии

Информация по комментариям в разработке