भरसभेत रेकॉर्डिंग ऐकवत Supriya Sule यांनी कुणाला दम दिला?| Amol Kolhe | Madha Solapur

Описание к видео भरसभेत रेकॉर्डिंग ऐकवत Supriya Sule यांनी कुणाला दम दिला?| Amol Kolhe | Madha Solapur

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #AmolKolhe #SupriyaSule #AjitPawar #Madha #Solapur

राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा सोलापूर जिल्ह्यातील माढ्यात पोहचली आहे. यावेळी आयोजित सभेतून सुप्रिया सुळे यांनी अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. लाडकी बहीण योजनेवरूनही सुप्रिया सुळेंनी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यामुळं आता यावरून नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. #MHT028

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке