Uddhav Thackeray संभाजीनगरात भाजपला मोठा धक्का देणार;भाजपचे माजी नगरसेवक, पदाधिकारी ठाकरे गटात जाणार

Описание к видео Uddhav Thackeray संभाजीनगरात भाजपला मोठा धक्का देणार;भाजपचे माजी नगरसेवक, पदाधिकारी ठाकरे गटात जाणार

#sambhajinagar #uddhavthackeray #bjp #zee24taas #maharashtrapolitics

Uddhav Thackeray संभाजीनगरात भाजपला मोठा धक्का देणार;भाजपचे माजी नगरसेवक, पदाधिकारी ठाकरे गटात जाणार

आताची सर्वात मोठी बातमी येतेय संभाजीनगरातून...

संभाजीनगरात उद्धव ठाकरे भाजपला धक्का देण्याच्या तयारीत आहेत...सात तारखेला उद्धव ठाकरे संभागीनगरच्या दौ-यावर आहेत...यावेळी भाजपचे अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी उद्धव ठाकरे गटाच प्रवेश करणार आहेत...त्यामुळे मंत्री अतुल सावे यांना मोठा धक्का बसणाराय...तर शिंदे गटाचे संजय शिरसाठ यांचीही अडचण वाढणाराय...नगरसेवकांमध्ये उपमहापौर, स्थायी समितीच्या सभापती राहिलेल्या नगरसेवकांचा समावेश...यातील एका नगरसेवकांना गत निवडणुकीमध्ये विधानसभा ही लढवलीय...त्यामुळे भाजपसह शिंदे गटालाही धक्का बसणाराय...
HOLD PLAY GFX
कोणते पदाधिकारी ठाकरे गटात जाणार आहेत पाहुयात...

Subscribe: https://bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV :    • Zee24taas Live | Ajit Pawar | Marathi...  
Website : https://zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :

Android : https://play.google.com/store/apps/de...

Apple : https://apps.apple.com/us/app/zee-24-...

Social Media Links :
Like Page - www.facebook.com/zee24taas
Subscribe Us -    / zee24taas  
Follow Us - www.twitter.com/zee24taasnews
Follow Us - www.instagram.com/zee24taas

Комментарии

Информация по комментариям в разработке