@मैद्याची बर्फी अशी बनवा... Hello Kitchen

Описание к видео @मैद्याची बर्फी अशी बनवा... Hello Kitchen

@मैद्याची बर्फी अशी बनवा... Hello Kitchen

🌹घरच्या घरी बनवा असे नवीन पदार्थ🌹

         🙋‍♀ Hello kitchen 🙋‍♀


नमस्कार मित्रांनो,

तुम्हा सर्वांचे या Hello kitchen चॅनेल मध्ये मनःपूर्वक स्वागत आहे. या मराठी चॅनेल वर आपल्या सर्व पारंपरिक मराठी रेसिपी चा आस्वाद घेता येणार आहे. त्यामध्ये अगदी मोदक, वडा पाव. मिसळ पाव, कांदा पोहे, शिरा, दिवाळीचे सर्व पदार्थ, फराळाचे पदार्थ, गणपती-गौरीचे पदार्थ आणि बरेच काही असणार आहे... आपल्या सर्वचा सहभाग आणि पाठिंबा आम्हाला पुढे जाण्यास आणि प्रोत्साहन देण्यास खूप मदत करनार आहे.. तर मग कश्याची वाट पाहताय. या चॅनेल वर आपण Subscribe करा आणि नवीन नवीन रेसिपी चा आस्वाद घ्या.

साहित्य : मैद्याची बर्फी
300gm मैदा (1.1/2 वाटी)
300gm साखर (1 वाटी)
200gm तूप (1/2 वाटी)
1/2 वाटी पाणी
विलायची
हिरवा कलर

अशाप्रकारे हॉटेल सारखे नवीन पदार्थ
Hello kichan या चैनल वरती पहायला मिळतील.


👇Subscribe to Cannel 👇
   / @hellokitchen-hd5rr  

Комментарии

Информация по комментариям в разработке