Logo video2dn
  • Сохранить видео с ютуба
  • Категории
    • Музыка
    • Кино и Анимация
    • Автомобили
    • Животные
    • Спорт
    • Путешествия
    • Игры
    • Люди и Блоги
    • Юмор
    • Развлечения
    • Новости и Политика
    • Howto и Стиль
    • Diy своими руками
    • Образование
    • Наука и Технологии
    • Некоммерческие Организации
  • О сайте

Скачать или смотреть लँडिंगला कसरत, ऐनवेळीच दिसत नाही, बारामतीत जीवघेणा Tabletop Runway काय आहे? | Story Dot Com

  • Story Dot Com
  • 2026-01-28
  • 39568
लँडिंगला कसरत, ऐनवेळीच दिसत नाही, बारामतीत जीवघेणा Tabletop Runway काय आहे? | Story Dot Com
maharashtra video newsmaharashtra latest newspolitical newslocal politics newsstory dot comvishal bade videoविशाल बडेस्टोरी डॉट कॉमstory dot com channelstory.comwhat is tabletop runwayajit pawar plane crashbaramati plane crash ajit pawarbaramati airport runwaytabletop runway airports in indiatabletop runway baramatibaramati ajit pawar plane crashटेबलटॉप रनवेबारामती विमानतळबारामती विमानतळ धावपट्टीTable Land RunwayBaramati Runway
  • ok logo

Скачать लँडिंगला कसरत, ऐनवेळीच दिसत नाही, बारामतीत जीवघेणा Tabletop Runway काय आहे? | Story Dot Com бесплатно в качестве 4к (2к / 1080p)

У нас вы можете скачать бесплатно लँडिंगला कसरत, ऐनवेळीच दिसत नाही, बारामतीत जीवघेणा Tabletop Runway काय आहे? | Story Dot Com или посмотреть видео с ютуба в максимальном доступном качестве.

Для скачивания выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Cкачать музыку लँडिंगला कसरत, ऐनवेळीच दिसत नाही, बारामतीत जीवघेणा Tabletop Runway काय आहे? | Story Dot Com бесплатно в формате MP3:

Если иконки загрузки не отобразились, ПОЖАЛУЙСТА, НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если у вас возникли трудности с загрузкой, пожалуйста, свяжитесь с нами по контактам, указанным в нижней части страницы.
Спасибо за использование сервиса video2dn.com

Описание к видео लँडिंगला कसरत, ऐनवेळीच दिसत नाही, बारामतीत जीवघेणा Tabletop Runway काय आहे? | Story Dot Com

#ajitpawar #baramati #tablelandrunway #Baramatirunway #planecrash #storydotcom

अजित दादांचं विमान कोसळण्याचं (Ajit Pawar Plane Crash) डीजीसीएने जे पहिलं आणि प्राथमिक कारण सांगितलं ते असं आहे की पायलटने पहिल्यांदा लँडिंगचा प्रयत्न केला तेव्हा धावपट्टी धुसर होती आणि ती स्पष्ट दिसत नसल्यामुळे एक फेरी मारुन पुन्हा दुसरा प्रयत्न करण्यात आला. ८ वाजून ४३ मिनिटांनी दुसऱ्या लँडिंगचा क्लिअरन्स मिळाल्यानंतर वैमानिकाचा कोणताही प्रतिसाद आला नाही आणि थेट विमानाच्या आगीचे लोळच दिसायला लागले. एरवी इंजिन बंद झाल्यावर किंवा विमान कोसळतंय अशी परिस्थिती दिसल्यावर वैमानिकाकडून मे डे कॉल दिला जातो, ज्याने विमानतळावरची सगळी यंत्रणा कामाला लागते. पण या केसमध्ये तसं झाल्याचं अजून तरी दिसून आलेलं नाही. हे सगळं समोर असतानाच बारामती विमानतळावरची धावपट्टी स्पष्ट न दिसण्याचं एक कारण तज्ञ सांगतायत ती म्हणजे ही धावपट्टी टेबलटॉप आहे आणि अशा धावपट्टींवर आतापर्यंत बरेच अपघात झालेत. सामान्य धावपट्टीपेक्षा या धावपट्टीवर लँडिंग करण्यासाठी वैमानिकाला सगळा अनुभव पणाला लावावा लागतो आणि छोटीशी चूकही जीवघेणी ठरते. विमान कोसळण्याची कारणं चौकशीतून समोर येतीलच, पण बारामतीतल्या ज्या टेबलटॉप रनवेची यात मोठी भूमिका सांगितली जाते तो रेनवे बाकी रनवेपेक्षा वेगळा कसा आहे आणि हा रनवे धोकादायक असूनही का वापरला जात होता त्याचीच माहिती मी या व्हिडीओत देणार आहे.

Join this channel to get access to perks:
   / @storydotcomofficial  

Promotion/Collaboration - [email protected]

स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे.

Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you.

आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा -

Facebook -   / officialstorydotcom  

Instagram -   / officialstorydotcom  

X - https://x.com/storydotcomnews

Threads - https://www.threads.net/@officialstor...

Комментарии

Информация по комментариям в разработке

Похожие видео

  • О нас
  • Контакты
  • Отказ от ответственности - Disclaimer
  • Условия использования сайта - TOS
  • Политика конфиденциальности

video2dn Copyright © 2023 - 2025

Контакты для правообладателей [email protected]