Trimbakeshwar Temple Devotees Beaten | देवाच्या दारात भक्तांशी मुजोरी? नेमकं प्रकरण काय? | zee24taas

Описание к видео Trimbakeshwar Temple Devotees Beaten | देवाच्या दारात भक्तांशी मुजोरी? नेमकं प्रकरण काय? | zee24taas

#trimbakeshwartemple #devotees #beaten #trimbakeshwar Zee24Taas

Trimbakeshwar Temple Devotees Beaten | देवाच्या दारात भक्तांशी मुजोरी? नेमकं प्रकरण काय? | zee24taas

बातमीपत्राच्या सुरुवातीला एक एक्सक्लुझिव्ह बातमी येतेय त्र्यंबकेश्वरमधून...

त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेताना वयोवृद्धांना ढकलून सुरक्षा रक्षकांनी मारहाण केल्याचा आरोप एका भाविकाने केलाय...नाशिकच्या सूर्यवंशी कुटुंबाने हा आरोप केलाय...आपल्या वयोवृद्ध आई-वडिलांना सुरक्षारक्षकांनी ढकललं आणि त्यानंतर मारहाण केल्याचा आरोप वकील असलेल्या सूर्यवंशींनी केलाय...आईला ढकलून दिल्यानं ती पाय-यांवरून खाली कोसळून जखमी झाल्याचा आरोप केलाय...त्यानंतर त्र्यंबक पोलीस ठाण्यामध्ये 3 तास बसूनही पोलिसांनी तक्रार घेतली नाही तसंच मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज सुद्धा उपलब्ध करून दिलं नाही असा आरोप सूर्यवंशींनी केलाय. अखेर घटना घडल्यानंतर आमदारांनी दूरध्वनी केल्यानं सात तासांनी केवळ तक्रार दाखल करण्यात आलीय...त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये वीकेंड निमित्त मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते. मंदिराच्या गाभा-यामध्ये पिंडीचं दर्शन घेताना भाविकांना केवळ काही क्षण दर्शन मिळतं. नंतर तिथले सुरक्षा रक्षक भाविकांना मुजोरी करत ढकलून देत असल्याचा आरोप होतोय...

Subscribe : https://bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV :    • Zee24taas Live | Ajit Pawar | Marathi...  
Website : https://zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :

Android : https://play.google.com/store/apps/de...

Apple : https://apps.apple.com/us/app/zee-24-...

Social Media Links :
- Like Page - www.facebook.com/zee24taas
- Subscribe Us -    / zee24taas  
- Follow Us - www.twitter.com/zee24taasnews
- Follow Us - www.instagram.com/zee24taas

Комментарии

Информация по комментариям в разработке