कोकणी पध्दतीचे शिरवाळे आणी रस/shirvale recipe in marathi/Annapurna Recipe/

Описание к видео कोकणी पध्दतीचे शिरवाळे आणी रस/shirvale recipe in marathi/Annapurna Recipe/

कोकणी पध्दतीचे शिरवाळे आणी रस/ shirvale recipe in marathi/ Annapurna Recipe/

साहित्य
तांदळाचे पिठ २ भांडी
पाणी २ भांडी
मीठ १ चमचा
रसासाठी साहित्य
एका नारळाच खोबर
१ वाटी गूळ
चवीपुरते मीठ
वेलची पावडर

शिरवळयासाठी जे पिठ वापरले जाते ते शक्यतो गावठी तांदळाचे
वापरले गेले तर शिरवाळे फारच रूचकर होतात पण ज्यांना शक्य
नाही त्यांनी दररोज भाकरीसाठी जे पिठ वापरले जाते ते वापरले
तरी चालेलकोकणात या पद्धतीने शिरवाळे केले जातात तुम्ही या पद्धतीने करून बघा तुम्हाला नक्की आवडतील

पिठ बनवण्याची कृती
तांदुळ स्वच्छ निवडून २ वेळा पाणी घालून धुऊन घ्या आणि
सावलीमध्ये (घरामध्ये) सुकवून घ्या नंतर त्याच दळण दळून
आणा या पिठापासून बनवलेले शिरवाळे, मोदक, वडे, पातोळया
खुपच रूचकर होतात

शिरवाळे/नारळाच्या रसातील शिरवाळे/Tandlachya Pithache Shirvle/ Rasatale Shirvle/ Kokani Paddhtiche Shirvle/ Cooking Recipe/ Shirvle recipe in marathi/ Ukdiche Modak/Kokani Paddhatiche Shirvle /Shirvale Recipe/Annapurna Recipe/

#शिरवाळे#ganeshchaturthispecial#sweetdish
#kitchen#Recipe
#tandalachyapithacheshirvle
#koknipaddhaticheshirvle
#rasataleshirvle
#malvanipaddhaticheshirvle
#paramparikpaddhaticheshirvle
#rasataaleshrvle
#shirvale
#shirvlerecipeinmarathi
#shirvlerecipe

   • कोकणी पध्दतीचे शिरवाळे आणी रस/shirval...  
   • Bimlache Lonche/ बिमलाचे लोणचे/ Billi...  
   • तांदळाच्या पिठाची भाकरी/ bhakri recip...  

‎@AnnapurnaRecipe

Комментарии

Информация по комментариям в разработке