Safar Koknachi 🚘 | सफर कोकणाची | Malgund | Kavi Keshavsut Janmasthan & Smarak

Описание к видео Safar Koknachi 🚘 | सफर कोकणाची | Malgund | Kavi Keshavsut Janmasthan & Smarak

नमस्कार..

आधुनिक मराठी कवितेचे जनक कविवर्य केशवसुत म्हणजेच श्री. कृष्णाजी केशव दामले यांचा जन्म १५ मार्च १८६६ साली मालगुंड या गावी झाला. प्रसिध्द तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळ्यापासून अवघ्या २ किमी अंतरावर असलेल्या मालगुंड येथे `कोकण मराठी साहित्य परीषदेने` कवी केशवसुत यांचं स्मारक उभारलं आहे. या स्मारकाचे उदघाटन दिनांक ८ मे १९९४ रोजी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या हस्ते झाले. त्यांनी केशवसुत स्मारक म्हणजे मराठी कवितेचे तीर्थक्षेत्र आहे असे म्हणून मालगुंड ही मराठी कवितेची राजधानी आहे असे आपल्या उदघाटनपर भाषणात गौरवाने म्हटले आहे.

केशवसुतांनी अवघ्या ३९ वर्षांच्या आयुष्यात १३२ कविता लिहिल्या अर्थात त्यातल्या बऱ्याचश्या कविता त्यावेळच्या समाजमनाला प्रभावित करणाऱ्या होत्या. त्यांच्या काही गाजलेल्या कविता आजही आपल्याला इथे पहायला मिळतात. तर अशा परिपूर्ण केशवसुत स्मारकाला एकदा नक्की भेट द्या.

तर मित्रांनो हा व्हिडीओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला Like करा, व्हिडीओ Share करा आणि Channel ला Subscribe करा..
   / @the_marathi_culture  

धन्यवाद..!!

For more such videos :

Safar Koknachi 🚘 | सफर कोकणाची | Sindhudurg Fort | सिंधुदुर्ग किल्ला | Best fort of Malvan
   • सफर कोकणाची 🚘 | Safar Koknachi | Sind...  

#kokan #ganpatipule #malgund #keshavsut #oldhouse #architecture #marathiculture #kavita #kavi #poet #poetry #kavyashilpa #oldisgold #heritage #ratnagiri #tourism #touristplaces #kokantourism #tourist #places #kokanbeach #kokanbeauty #kokandairies #kokandarshan #kokantour #travel #kokanparyatan #travelvlog #ganpatipule #malvan #smarak #touristpoint #themarathiculture #kokantourplan #sahitya #subscribe #like #villagelife #villagelifestyle #villagevlog #documentary #tripadvisor #maharashtratourism #indiantourism #kaladalan #cultureandheritage #marathimahiti #travelvideo #kokantrip

Комментарии

Информация по комментариям в разработке