Logo video2dn
  • Сохранить видео с ютуба
  • Категории
    • Музыка
    • Кино и Анимация
    • Автомобили
    • Животные
    • Спорт
    • Путешествия
    • Игры
    • Люди и Блоги
    • Юмор
    • Развлечения
    • Новости и Политика
    • Howto и Стиль
    • Diy своими руками
    • Образование
    • Наука и Технологии
    • Некоммерческие Организации
  • О сайте

Скачать или смотреть ३ महिने टिकणारं सुक्या भाजीचं आणि रस्सा भाजीच वाटण । २ प्रकारचे वाटण | बटाटा रस्सा । ढोबळी भाजी

  • MadhurasRecipe Marathi
  • 2025-07-23
  • 81917
३ महिने टिकणारं सुक्या भाजीचं आणि रस्सा भाजीच वाटण । २ प्रकारचे वाटण | बटाटा रस्सा । ढोबळी भाजी
kanda khobryache vatan recipevang batata rassa bhajizanzanit vangyachi bhaji recipesimple maharashtrian lunch recipesmaharashtrian rassa bhaji vatanmaharashtrian food recipesvangyachi bhaji recipemadhurasrecipemisal recipebatata rassa bhaji recipebatatyachi bhaji recipewatansukya bhajicha watanrassa bhajicha watanola watanola masala100 peksha jast bhajya banwagoli watankanda lasun n ghalta watan
  • ok logo

Скачать ३ महिने टिकणारं सुक्या भाजीचं आणि रस्सा भाजीच वाटण । २ प्रकारचे वाटण | बटाटा रस्सा । ढोबळी भाजी бесплатно в качестве 4к (2к / 1080p)

У нас вы можете скачать бесплатно ३ महिने टिकणारं सुक्या भाजीचं आणि रस्सा भाजीच वाटण । २ प्रकारचे वाटण | बटाटा रस्सा । ढोबळी भाजी или посмотреть видео с ютуба в максимальном доступном качестве.

Для скачивания выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Cкачать музыку ३ महिने टिकणारं सुक्या भाजीचं आणि रस्सा भाजीच वाटण । २ प्रकारचे वाटण | बटाटा रस्सा । ढोबळी भाजी бесплатно в формате MP3:

Если иконки загрузки не отобразились, ПОЖАЛУЙСТА, НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если у вас возникли трудности с загрузкой, пожалуйста, свяжитесь с нами по контактам, указанным в нижней части страницы.
Спасибо за использование сервиса video2dn.com

Описание к видео ३ महिने टिकणारं सुक्या भाजीचं आणि रस्सा भाजीच वाटण । २ प्रकारचे वाटण | बटाटा रस्सा । ढोबळी भाजी

नमस्कार मंडळी, मधुराज रेसिपीचं स्टेनलेस स्टीलचा लंच बॉक्स ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. https://madhurasrecipeclub.com/produc...
फोनवर ऑर्डर देण्यासाठी तुम्ही 8530706977 या नंबर वर whatsapp मेसेज करा.

मधुराज रेसिपीचं शाळेचा डबा छोटी सुट्टी / मोठी सुट्टी हे पुस्तक ऑर्डर करायचे असेल तर खालील लिंक वर क्लीक करा
https://www.amazon.in/dp/B0FBX4HK5C

२ प्रकारचे मसाले करण्यासाठी लागणारे साहित्य
• १ मोठा चमचा पांढरे तीळ
• १/४ कप पंढरपुरी डाळं / डाळवं
• १/४ कप शेंगदाणे
• कढीपत्ता
• १/४ कप किसलेलं सुकं खोबरं
• १/२ चमचा जिरं
• १०~१२ लसूण पाकळ्या
• १ चमचा लाल तिखट
• १ चमचा धनेपूड
• १/२ चमचा गरम मसाला
• १ चमचा गोडा मसाला
• १/४ चमचा हळद
• चवीनुसार मीठ
ढोबळी मिरचीची सुकी भाजी
• १ मोठा चमचा तेल
• १/२ चमचा मोहरी
• १/२ चमचा जिरं
• चिमूटभर हिंग
• १ बारीक चिरलेला कांदा
• कढीपत्ता
• १/२ चमचा गोडा मसाला
• १/२ चमचा लाल तिखट
• चिरलेली ढोबळी मिरची
• चवीनुसार मीठ
• २ चमचे सुक्या भाजीचा मसाला
• बारीक चिरलेली कोथिंबीर
रस्सा भाजीचा मसाला
• १/२ कप किसलेलं सुकं खोबरं
• १ मोठा चमचा तेल
• २५० ग्रॅम उभा चिरलेला कांदा
• चिमूटभर मीठ
• १" आलं
• १०~१२ लसूण पाकळ्या
मटार-बटाटा रस्सा भाजी
• १ मोठा चमचा तेल
• १/२ चमचा मोहरी
• १/२ चमचा जिरं
• चिमटभर हिंग
• १ बारीक चिरलेला टोमॅटो
• कढीपत्ता
• २ चमचे रस्सा भाजीचा मसाला
• १ चमचा काळा मसाला
• १/२ चमचा गरम मसाला
• १ चमचा धनेपूड
• १ चमचा लाल तिखट
• १ चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट
• चवीनुसार मीठ
• चवीनुसार गूळ (ऐच्छिक)
• बारीक चिरलेली कोथिंबीर
• जरुरीनुसार गरम पाणी
• २ मोठे उकडून सोललेले बटाटे
• १/४ कप फ्रोझन मटार

रोजच्या ऑफिस डब्यासाठी भाजी पटकन करून व्हावी या करता हे २ वाटणाचे प्रकार करून ठेऊ शकता. सुक्या भाजीचा मसाला वापरून ढोबळी मिरचीची भाजी, भरली भेंडी, भरली मिरची असे ५० हुन अधिक भाजीचे प्रकार करू शकता. हा जादुई मसाला वापरून मटकी रस्सा भाजी, बटाटा रस्सा भाजी, भरलं वांग, वांग मसाला, वांग बटाटा रस्सा देखील करून शकता.

00:00-Introduction
01:00-Sukya bhajicha masala
04:09-Dhobli mirchichi bhaji
05:46-Rassa bhajicha masala
07:55-Matar-Batata rassa bhaji

३ महिने टिकणारे वाटण | वाटण एक भाज्या अनेक | कांदा खोबऱ्याचं वाटण रेसिपी | नॉन व्हेज वाटण रेसिपी | १५ दिवस टिकणारे वाटण | महाराष्ट्रीयन वाटण रेसिपी | कांदा खोबऱ्याचे वाटण | कांदा लसूण मसाला । करून ठेवा हे एकच वाटण, भाज्या होतील पटकन

Ingredients:
Sukya Bhajicha Masala
• 1 tbsp white Sesame seeds
• 1/4 cup roasted Chana dal
• 1/4 cup Peanuts
• Curry leaves
• 1/4 cup grated dry Coconut
• 1/2 tsp Cumin seeds
• 10~12 Garlic cloves
• 1 tsp Red chili powder
• 1 tsp Coriander powder
• 1/2 tsp Gram masala
• 1 tsp Goda masala
• 1/4 tsp Turmeric powder
• Salt to taste
Dhobli Mirchichi Suki Bhaji
• 1 tbsp Oil
• 1/2 tsp Mustard seeds
• 1/2 tsp Cumin seeds
• A pinch of Hing
• 1 finely chopped Onion
• Curry leaves
• 1/2 tsp Goda masala
• 1/2 tsp Red chili powder
• Chopped Capsicum
• Salt to taste
• 2 tsp Sukya bhaji masala
• Finely chopped Coriander leaves
Rassa Bhajicha Masala
• 1/2 cup grated dry Coconut
• 1 tbsp Oil
• 250 gm sliced Onion
• A pinch of Salt
• 1” Ginger
• 10~12 Garlic cloves
Matar-Batata Rassa Bhaji
• 1 tbsp Oil
• 1/2 tsp Mustard seeds
• 1/2 tsp Cumin seeds
• A pinch of Hing
• 1 finely chopped Tomato
• Curry leaves
• 2 tsp Rassa bhaji masala
• 1 tsp Kala masala
• 1/2 tsp Garam masala
• 1 tsp Coriander powder
• 1 tsp Red chili powder
• 1 tsp roasted Peanut powder
• Salt to taste
• Jaggery to taste (Optional)
• Finely chopped Coriander leaves
• Hot Water as needed
• 2 big boiled and peeled Potatoes
• 1/4 cup frozen Peas

For more Such Recipes

एक थेंबही पाणी न वापरता बनवा महिनाभर टिकणारं रस्सा भाजीचं वाटण | Rassa Bhajicha Watan | Ready Gravy -    • एक थेंबही पाणी न वापरता बनवा महिनाभर टिकणा...  

सहा महिने टिकणारा टिकणारा हा एक मसाला बनवून ठेवा आणि सुक्या भाज्यांची लज्जत वाढवा | Dry Sabzi Masala -    • सहा महिने टिकणारा टिकणारा हा एक मसाला बनवू...  

महिनाभर टिकणारा हा एक मसाला बनवून ठेवा आणि सुक्या भाज्यांची लज्जत वाढवा | Dry Sabzi Masala | Madhura -    • महिनाभर टिकणारा हा एक मसाला बनवून ठेवा आणि...  

रोजच्या भाजीची एकच चव कंटाळवाणी झाली तर बनवा ताज्या काळ्या मसाल्यातील १ महीना टिकणारं वाटण -    • रोजच्या भाजीची एकच चव कंटाळवाणी झाली तर बन...  

एकच मसाला वापरून बनवा भरपूर पदार्थ | घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही मसाला | Curry Base Veg Gravy -    • एकच मसाला वापरून बनवा भरपूर पदार्थ | घरी ब...  

कांदा लसूण न वापरता १ महीना टिकणारं वाटण । कांदा लसूण विरहीत वाटण । १००हुन अधिक भाज्यांच वाटण -    • कांदा लसूण न वापरता १ महीना टिकणारं वाटण ।...  

हा एक मसाला बनवा आणि जवळपास सर्वच फळभाज्या आणि भरल्या भाज्या बनवा | Everyday Spice Mix for Sabji -    • हा एक मसाला बनवा आणि जवळपास सर्वच फळभाज्या...  

घरीच बनवा अस्सल झणझणीत काळा मसाला | १ किलोच्या प्रमाणात | Maharashtrian Kala Masala | MadhurasRecipe -    • घरीच बनवा अस्सल झणझणीत काळा मसाला | १ किलो...  

जेवणाची चव दुपटीने वाढविणारा १ किलोच्या अचूक प्रमाणात गोडा मसाला | 1 Kilo Goda Masala | Madhura -    • जेवणाची चव दुपटीने वाढविणारा १ किलोच्या अच...  

रोजच्या भाज्यांची चव दुपटीने वाढवणारा गरम मसाला । Garam Masala Recipe | Garam Masala Madhura -    • रोजच्या भाज्यांची चव दुपटीने वाढवणारा गरम ...  

Комментарии

Информация по комментариям в разработке

Похожие видео

  • О нас
  • Контакты
  • Отказ от ответственности - Disclaimer
  • Условия использования сайта - TOS
  • Политика конфиденциальности

video2dn Copyright © 2023 - 2025

Контакты для правообладателей [email protected]