#MajhaKatta #prafullawankhede #GoshtPaishaPanyach #abpमाझा #abpmajha #marathinews
Majha Katta : अनेकांचे उद्योजक होण्याचे स्वप्न असते. मात्र, सर्वांनाच उद्योजक होणे शक्य नसते. उद्योग सुरू करताना फक्त पैशांचीच नव्हे तर माणसांमध्ये आणि तंत्रज्ञानामध्येही गुंतवणूक आवश्यक असल्याचे अर्थ सल्लागार, उद्योजक प्रफुल्ल वानखेडे (Prafulla Wankhede) यांनी सांगितले. एबीपी माझाच्या 'माझा कट्टा'वर त्यांनी अर्थ साक्षरता आणि त्याचे महत्त्व अधोरेखित केले.
'गोष्ट पैशापाण्याची' या पुस्तकामुळे बहुचर्चित आणि लोकप्रिय झालेल्या प्रफुल्ल वानखेडे यांनी माझा कट्ट्यावर आपले अनुभव सांगितले. त्यांनी म्हटले की, पुस्तकांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. वर्ष 2007 मध्ये मला उद्योगात नुकसान झाल्यानंतर पुस्तकांनी मला सावरण्यास मदत केली. अनेक नामवंतांनी आपले अनुभव पुस्तकांतून व्यक्त केले होते. त्यामुळे आपलं नेमकं काय चुकलं याचा अंदाज आला. आपलं सगळं बरोबर असतं असं नाही, आपल्याकडून काही चुका होऊ शकतात, हे मान्य केलं की पुढील प्रवास सहज शक्य आहे असेही त्यांनी म्हटले.
नवीन उद्योग सुरू करण्याबाबत प्रफुल्ल वानखेडे यांनी सांगितले की, प्रत्येक उद्योग सुरू करताना सगळ्यांकडेच फार पैसा नसतो. माणसं, तंत्रज्ञान यामध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. 2007 मध्ये उद्योग सुरू करताना माझ्या हाती एक महिन्याचा पगार होता. उद्योग सुरू करण्यासाठी पॅशन हवी, नियोजन हवे असेही त्यांनी म्हटले. नवा उद्योग सुरू केल्यानंतर तुमचे ग्राहक तुम्हाला पैसे देतात, असेही त्यांनी म्हटले. आपण स्वत: उद्योग सुरू केल्यानंतर एका कंपनीने आम्हाला आधीच अॅडव्हान्स दिला होता. त्यातून आम्ही पुढे काम करण्यास सुरुवात केली. नोकरीत असताना अथवा उद्योग करताना तुम्ही माणसं कशी जोडता, हेदेखील महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. नवीन उद्योग सुरू करताना आणि आपल्या वाईट काळात आधी असलेले संबंध आणि चांगली प्रतिमा मदतीला आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा https://marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...
--------------------------------
Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | Satyajeet Tambe | Nana Patole Congress | Sudhir Tambe | Balasaheb Thorat | Shiv Sena MP Sanjay Raut | Pune Kasab bypoll | Pune Pimpri Chinchwad byelection | Shankar Jagtap Pune | BJP Devendra Fadnavis | CM Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Maharashtra Politics Today Updates | Marathi News Today Live | Uddhav Thackeray On Shiv Sena Symbol | Aditya Thackeray vs CM Eknath Shinde | शरद पवार | पुणे कसबा पोटनिवडणूक | पुणे चिंचवड पोटनिवडणूक | शंकर जगताप लक्ष्मण जगताप | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | सत्यजीत तांबे | चंद्रकांत पाटील पुणे निवडणूक | खासदार संजय राऊत चिंचवड निवडणूक | शिवसेना उद्धव ठाकरे | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे | शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट | Uddhav Thackeray Speech Live Updates | शिवसेना पक्षचिन्ह धनुष्यबाण
Информация по комментариям в разработке