देशी वाणांच्या बियाणांच्या संरक्षक - राहीबाई पोपेरे | गोष्ट असामान्यांची भाग ५०

Описание к видео देशी वाणांच्या बियाणांच्या संरक्षक - राहीबाई पोपेरे | गोष्ट असामान्यांची भाग ५०

अकोले तालुक्यातील कोंभाळणे गावच्या राहीबाई सोमा पोपेर यांनी देशी वाणांच्या बियाणांची एक बीज बँक तयार केली आहे. यामध्ये काळा वाल, तांबडा वाल, १९ घेवड्यांच्या जाती, १६ जातीचे भात व अनेक प्रकारच्या रानभाज्यांचा देखील समावेश आहे. शंभरहून अधिक देशी वाणांचं संवर्धन करणाऱ्या राहीबाईंना २०२० मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कारानं सन्मानितही करण्यात आलं होतं. आरोग्यासाठी देशी बियाणांचा आहारात वापर केला जावा. तसंच शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीऐवजी सेंद्रीय शेतीची कास धरावी, असा संदेश त्या आपल्या कार्याच्या माध्यमातून देत आहेत.
#motherofseeds #rahibaipopere #akola #padmashree #farmer #organicseeds #seeds #farming #organicfarming #maharashtra #india
.
Subscribe to Loksatta Live: https://bit.ly/2WIaOV8

Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
Subscribe to our channel for all the latest Marathi News.

#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews
Connect with us:

Facebook:   / loksattalive  
Twitter:   / loksattalive  
Instagram:   / loksattalive  
Website: https://www.loksatta.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке