The Konkan Odyssey | Mesmerising Maharashtra | Maharashtra Tourism

Описание к видео The Konkan Odyssey | Mesmerising Maharashtra | Maharashtra Tourism

The coastline of Maharashtra is rich in biodiversity and culture. Clean and beautiful beaches catch the eye while traveling across the Konkan coast. This area is full of mango, betel nut, and cashew trees and has maintained uniqueness in its food culture. If you want to experience the thrill of adventure sports and pollution-free air you must visit Konkan after watching this video.

महाराष्ट्राला लाभलेला सागरकिनारा जैव-विविधता आणि सांस्कृतिकदृष्ट्या परिपूर्ण आहे. संपूर्ण कोकण किनारपट्टीवरून प्रवास करताना स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारे आपलं लक्ष वेधून घेतात. आंबा, सुपारी आणि काजूच्या झाडांनी नटलेला हा भाग आपल्या स्वतःच्या खाद्यसंस्कृतीसाठीही ओळखला जातो. प्रदूषणरहित मोकळी हवा आणि साहसी खेळांचा थरार अनुभवायचा असेल तर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कोकणाला भेट द्यायलाच हवी.

Комментарии

Информация по комментариям в разработке