श्री दत्त देवस्थान धारणगांव खडक - 199 संपर्क - 7020114739

Описание к видео श्री दत्त देवस्थान धारणगांव खडक - 199 संपर्क - 7020114739

श्री गुरुदेव दत्त.......
श्री नृसिंह सरस्वती महाराज , निर्गुण पादुका मठ
श्री दत्त देवस्थान धारणगांव खडक , नैताळे रोड
( प्रति गाणगापूर )
श्री गुरुवर्य महेशगिरी महाराज
संपर्क - 7020114739

HELLO , SHRI NRUSINH SARSWATI MAHARAJ , NIRGUN PADUKA MATH
SHRI DATTA DEVSTHAN DHARANGAON KHADAK , NAITALE HIGHWAY , ( PRATI GANAGPUR )

DIST - NASHIK , MUMBAI , MAHARASHTRA , INDIA .

SHRI GURUVARY MAHESHGIRI MAHARAJ
CONTACT - 07020114739
EMAIL - [email protected]

श्री दत्त देवस्थान धारणगांव खडक , नैताळे रोड.

श्री तीर्थक्षेत्र धारणगांव खडक
ता। निफाड
जी । नाशिक

येथे येण्यासाठी फक्त गुरुवारी सकाळी 11 वाजेपर्यंत पोहचावे .
येथे येण्यासाठी संपर्क - 7020114739

येथे प्रत्येक गुरुवारी आणि प्रत्येक पौर्णिमा अमावशेला मोठ्या प्रमाणात अन्नदान केले जाते
अन्नदान करण्यासाठी आपण फोन पे करू शकता
phone pay - 9168090241

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
श्री नृसिंह सरस्वती दत्त महाराज प्रसन्न

श्री दत्त देवस्थान
श्री क्षेत्र धारणगांव खडक
@ श्री दत्त देवस्थान , हे एक सार्वजनिक धार्मिक स्थळ आहे

@ या ठिकाणी असलेल्या सुविधा पूर्णपणे मोफत आहे

@ यदा कदाचीत या ठिकाणी आल्यावर कुणी पैश्याची मागणी केल्यास कृपया आमचा मोबाईल क्रमांक ☎️ 7020114739 यावर तक्रार नोंदवावी

@ कृपया ह्या सार्वजनिक धार्मिक स्थळावर कोणी बाबा - भगत , तांत्रिक - मांत्रिक , जादू - टोना , इ. यासाठी येथे कोणी येण्याचे कष्ट घेऊ नये .

@ येथे आमचे इष्टदेवता , कूळस्वामी श्री गुरुदेव दत्त महाराजांची गुप्त रूपातील शक्ती सक्रिय असते , ती येथे येणाऱ्या भक्ताचे कल्याण करते , धार्मिक मार्ग दाखवते .

@ आपले सर्वांचे श्रद्धा स्थान असलेले श्री गुरुवर्य महेशगिरी महाराज या ठिकाणी मठातील श्री दत्त मूर्तीची पूजा अर्चा करतात , या ठिकाणी श्री महेशगिरी महाराज येथे पुजारी म्हणून कार्यरत आहेत , इतर सेवा मदतकार्य करण्यासाठी सेवेकरी नियोजित करण्यात आलेले आहेत.

@ ह्या सार्वजनिक धार्मिक स्थळावर कुठल्याही प्रकारचा तांत्रिक - मांत्रिक , जादू - टोना केला जात नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी .

@ ह्या व्हिडिओ ला डाउनलोड अथवा कॉपी पेस

Комментарии

Информация по комментариям в разработке