१ नारळापासून १५-१८ लोकांना पुरेल इतकी सोलकढी कशी तयार करायची | Restaurants Style Solkadhi

Описание к видео १ नारळापासून १५-१८ लोकांना पुरेल इतकी सोलकढी कशी तयार करायची | Restaurants Style Solkadhi

#solkadhi #restaurantstyle #solkadhiinmarathi

साहित्य:
१ नारळ
८-१० लसणाच्या पाकळ्या
१ टिस्पून जिरे
३-४ हिरवी मिरची
मीठ
१/४ कप कोकम आगळ
१/२ टिस्पून मोहरी
१/२ टिस्पून जिरे
१ हिरवी मिरची
कडीपत्ता
कोथिंबीर
२ वाट्या ताज दही
१ लहान बिटाचा तुकडा



Ingredients:

Enjoy other recipe too:


Gmail : [email protected]
Instagram: https://www.instagram.com/cookwithmay...
Facebook :   / cook-with-mayura-521026961427143  

Комментарии

Информация по комментариям в разработке