महाराष्ट्रातील हरभऱ्याचे टॉप 7 वाण/Variety | हरभरा पेरणीसाठी योग्य व उत्कृष्ट सुधारित वाणाची🌱 निवड
marathi news,harbara lagwad in marathi,harbhara variety,harbhara lagwad marathi,harbhara varity,marathi video,harbhara favarni,harbhara vikram,harbhara vikram rahuri,harbhara,harbhara result,harbhara lagwad mahiti,harbhara rog upay,7:12 : amravati : harbhara processing plant,harbhara tan nashak,harbhara peek,harbhara phule vikram,natural harbara farming,harbhara lagwad,
#KRUSHIRATNA
#कृषिरत्न
नमस्कार माझ्या शेतकरी बांधवनो आपले कृषी रत्न या युट्यूब चॅनेल मध्ये सहर्ष स्वागत आहे !.. 🙏🙏🙏
शेतकरी बांधवांनो आपल्याला अनेकदा प्रश्न पडला असेल की ह्या वर्षी आपण हरभऱ्याचे कोणते वाण निवडावे ?. तर ह्या विषयावरच हा व्हीडिओ आहे !..
आपल्याला अशी विनंती आहे की हा व्हीडिओ स्कीप न करता पहावा !....
तर ७ नंबर ला आहे, साकी - 9516
वाणाचा कालावधी :- १०५ ते ११० दिवस
वाणाचे उत्पादन (क्विं/हे) :- ३० - ३२
वैशिष्ट्ये :- मध्यम आकाराचे दाणे, मर रोग प्रतिकारक,जिरायत तसेच बागायत पेरणीस योग्य.
आता ६ नंबर ला आहे, जाकी - ९२१८
वाणाचा कालावधी :- १०५ - ११० दिवस
वाणाचे उत्पादन (क्विं/हे) :- ३० - ३२
वैशिष्ट्ये :- पिवळसर तांबूस टपोरे दाणे, मर रोग प्रतिकारक,जिरायत तसेच बागायत पेरणीस योग्य.
५ नंबर ला आहे, कृपा
वाणाचा कालावधी :- १०५ - ११० दिवस
वाणाचे उत्पादन (क्विं/हे) :- ३० - ३२
वैशिष्ट्ये :- जास्त टपोरे दाणे असणारा काबुली वाण, दाणे सफेद पांढऱ्या रंगाचे.
४ नंबर ला आहे, विराट
वाणाचा कालावधी :- ११० - ११५ दिवस
वाणाचे जिरायत उत्पादन (क्विं/हे) :- १० - १२
वाणाचे बागायत उत्पादन (क्विं/हे) :- ३० - ३२
वैशिष्ट्ये :- कबुली वाण,अधिक टपोरे दाणे,मर रोग प्रतिकारक.
३ नंबर ला आहे, विशाल
वाणाचा कालावधी :- ११० - ११५ दिवस
वाणाचे जिरायत उत्पादन (क्विं/हे) :- १४ - १५
वाणाचे बागायत उत्पादन (क्विं/हे) :- ३० - ३५
वैशिष्ट्ये :- आकर्षक पिवळे टपोरे दाणे, अधिक उत्पादनक्षमता, मर रोग प्रतिकारक.
२ नंबर ला आहे, विजय
वाणाचा कालावधी :- जिरायत - ८५ - ९० दिवस
बागायत - १०५ - ११० दिवस
वाणाचे जिरायत उत्पादन (क्विं/हे) :- १४ - १५
वाणाचे बागायत उत्पादन (क्विं/हे) :- ३५ - ४०
वैशिष्ट्ये :- अधिक उत्पादनक्षमता,मर रोग प्रतिकारक,जिरायत तसेच बागायत पेरणीस योग्य,अवर्षण प्रतिकारक्षम.
१ नंबर ला आहे, दिग्विजय
वाणाचा कालावधी :- जिरायत - ९० - ९५ दिवस
बागायत - १०५ - ११० दिवस
वाणाचे जिरायत उत्पादन (क्विं/हे) :- १४ - १५
वाणाचे बागायत उत्पादन (क्विं/हे) :- ३५ - ४०
वैशिष्ट्ये :- पिवळसर तांबूस टपोरे दाणे,मर रोग प्रतिकारक,जिरायत तसेच बागायत पेरणीस योग्य.
शेतकरी बांधवांनो, अशी आशा करतो की हा व्हीडिओ आपल्याला मदतीचा ठरेल.हा व्हीडिओ पहिल्या बद्दल धन्यवाद🙏
शेतकरी बांधवनो व्हीडिओ आवडला असेल ते Like 👍 करा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना हा व्हीडिओ Share करा
आणि अशाच कृषी विषयक माहिती साठी कृषी रत्न या Youtube चॅनेल ला Subscribe करा.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Информация по комментариям в разработке