गुलाबजाम चवीचा अगदी रसरशीत रवा केक करायला एकदम सोपा |Gulabjam rava cake|रवा केक |rava cake recipe |

Описание к видео गुलाबजाम चवीचा अगदी रसरशीत रवा केक करायला एकदम सोपा |Gulabjam rava cake|रवा केक |rava cake recipe |

गुलाबजाम चवीचा अगदी रसरशीत रवा केक करायला एकदम सोपा |Gulabjam rava cake|रवा केक |rava cake recipe |

भांड्याचा पसारा न करता रवा केक रेसिपी
   • भांड्याचा पसारा न करता वाटी व मिक्सरच...  

भाजीच्या पळीने माप घेऊन केक रेसिपी
   • भाजीच्या पळीने घ्या सर्व साहित्याचे म...  

साहित्य
रवा एक मोठी वाटी
दही अर्धी वाटी
तेल पाव वाटी
साखर पाव वाटी
दहा रुपये वाले छोटे पाउच दुध पावडर
दूध आवश्यकतेनुसार
अर्धी वाटी साखर पाक करण्यासाठी ( पाव+अर्धी म्हणजे पुर्ण पाऊण वाटी साखर)
बेकिंग पावडर अर्धा चमचा
बेकिंग सोडा पाव चमचा
व्हॅनिला इसेन्स एक चमचा
इलायची तीन

नमस्कार
मी उज्वला थोरात मी आज गुलाबजाम चवीचा रव्यापासून केक बनवला आहे. हा केक बनवण्यासाठी ओव्हन ची अजिबात गरज नाही. कारण हा केक मी कढईत बेक केला आहे. आणि जशी गुलाबजामची चव लागते त्याचप्रमाणे या केकची सुद्धा चव लागते. करायला अगदी सोपा आहे. मी अगदी सोप्या पद्धतीने सर्व रेसिपी सांगितली आहे. सर्व साहित्याचे माप वजनी सुद्धा सांगितले आहे आणि ज्यांच्याकडे वजन काटा नाही अशांसाठी वाटीने सुद्धा सांगितले आहे. मी सर्व अगदी डिटेल सांगितले आहे तरीसुद्धा काही शंका असल्यास कमेंट मध्ये विचारू शकता. याआधी तुम्ही केक केला नसेल तरीसुद्धा अगदी न चुकता तुम्ही केक रेसिपी करू शकता इतकी सोपी ही रेसिपी आहे. त्यामुळे रेसिपी प्लीज पूर्ण बघा आणि कशी वाटली हे कमेंट मध्ये सांगा रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद 😊 🙏 🙏












रवा केक रेसिपी, रवा केक रेसिपी इन मराठी, गुलाबजाम फ्लेवर केक रेसिपी , केक रेसिपी इन मराठी, रवा केक, थोडासा वेगळ्या पद्धतीने रवा केक रेसिपी, रव्याचा केक, केक की रेसिपी, केक,केक कसा बनवतात, rava cake recipe, rava cake, rava cake recipe in marathi, cake, suji cake recipe, recipe, suji cake, rava kek recipe , ravyacha cake, cake recipe in marathi, rawa cake, how to make rava cake ,rava cake recipe without oven, cake recipe without oven, rava cake recipe without egg, cake recipe without egg, eggless cake recipe, eggless rava cake recipe in marathi, rawa cake, new recipe, iyengar bakery rava cake recipe, iyengar rava cake recipe, recipe in marathi,suji ka cake, rava kek, baking recipe, gulab jam recipe, gulab jam flavor cake recipe, gulab jamun cake recipe, how to make cake, simple cake recipe, gulab jam rava cake,gulabjam rava cake, gulabjam rava cake recipe in marathi, easy cake recipe, easy rava cake recipe, quick rava cake, easy rava cake, अयांगर बेकरी स्टाईल रवा केक रेसिपी, कमीत कमी खर्चात रवा केक रेसिपी, बजेटमध्ये रवा केक रेसिपी,केक कसा बनवायचा,केकची रेसिपी, घरच्या घरी केक कसा बनवायचा,मैदा केक, मैदा केक रेसिपी इन मराठी, रवा ,सुजी का केक,sponge cake, easy cake recipe, रव्याचा केक, rava recipe, cake cake, cake ki recipe, easy cake recipe at home, केक रेसिपी, iyengar cake recipe
#ujvala_cooking_and_baking
#ravacake
#rawacake
#ravacakewithoutoven
#ravacakerecipe
#gulabjamravacake
#ravacakerecipeinmarathi
#iyengarbakerystyleravacake
#sujicake
#cakeinkadai
#cakerecipe
#bakingrecipes




#ujvala_cooking_and_baking #Ujvalathorat
कुकिंग व बेकिंगच्या अगदी सोप्या व सरळ रेसिपीज ,व्हिडिओ बघतांना काही डाऊटस किव्हा प्रश्न असल्यास कॉमेंट करा.

Комментарии

Информация по комментариям в разработке