कोकण🌴मालवण आचरा चतुर्थीचो बाजार♥️विकणारो खोटो आणि घेणारो मोठो🤔चाकरमानी बाजारात🚩बाप्पा मोरया घराघरात🙏

Описание к видео कोकण🌴मालवण आचरा चतुर्थीचो बाजार♥️विकणारो खोटो आणि घेणारो मोठो🤔चाकरमानी बाजारात🚩बाप्पा मोरया घराघरात🙏

कोकणातील मालवण आचरा बंदर हे पूर्वी व्यापारी बंदर म्हणून प्रचलित होते. कचरा बंदरात मोठ्या प्रमाणात व्यापार होत असे. पुढे हा व्यापार मालवण देवगड याम रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या आसरा पिठाच्या रस्त्यापासून बंदरावर जाणारा रस्त्यापर्यंत हा बाजार भरू लागला. कोल्हापूर सांगली सातारा त्याचप्रमाणे कर्नाटक वेंगुर्ला देवगड या ठिकाणचे व्यापारी आपला वस्तू विकण्यासाठी या बाजारात येऊ लागले. आचरा रिटावरील हा बाजार आठवड्याच्या गुरुवारी व रविवारी भरतो. आजूबाजूच्या पंचक्रोशीतले बरेच कष्टकरी आपापल्या शेतात पिकवलेल्या वस्तू घेऊन या बाजारात येतात. आणि त्या वस्तू घेण्यासाठी पंचक्रोशीतले लोक येतात.
गणेश चतुर्थीचा सण जवळ आल्यामुळे बरेच चाकरमानी बाजारात आले होते त्याचप्रमाणे कष्टकरी लोक सुद्धा आपापल्या वस्तू घेऊन बाजारात विकायला आले होते. या व्हिडिओमध्ये आपण या बाजाराच्या देवाण-घेवाण व्यवहार पाहणार आहोत.
हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे तुमचे चैनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुम्हाला विनंती धन्यवाद 🚩जय हिंद 🇮🇳

Комментарии

Информация по комментариям в разработке