#shri_swami_samarth
swami samarth Quotes
#shriswamisamarth
#motivational
स्वामी समर्थांचे काही कोट्स
(Swami Samarth Quotes in Marathi)
1. उगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा...!
2. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेले पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे.
3.जो असे कारण सर्व सृष्टीशी अकारणे जो लावी भक्तीसी भुलवी मनाच्या दंभ युक्तीसी असा अविनाशी स्वामी माझा.
4. विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतो मी.
5. जाणीव ठेव शुद्ध मनासी काय व्यर्थ बरळतो कशाची असो भूक त्यासी? तू पुढे काय ठेवितो.
6. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही, या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही, जी झुंझ तू खेळतो आहेस. मनासी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.
7. ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्काम कर्म करावे.श्री स्वामी समर्थ
8. मोठा अधिकार, संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये. श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
9. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.
10. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
11. खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळे येते.
12. तू कोणाला फसवू नकोस. मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही.
13. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही.
14. प्राण गेला तरीही दुस-या जीवाची हिंसा करू नये.
15. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही.
16. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका. पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. स्वामी समर्थ
17. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला मी सदैव तुझ्या पाठिशी आहे. श्री स्वामी समर्थ
18. मी आहे ना तुझ्या पाठिशी.स्वामी समर्थ
19. शुद्ध अंतःकरण ठेऊन नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते.स्वामी
20. नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते. नामाने काळजी वाटणे नाहीसे होते. मग तळमळही आपोआप जाते.श्री स्वामी समर्थ
#swamisamarth
#shriswamisamarth
#shortvideo
स्वामींचे विचार,
swaminche vichar,
श्री स्वामी समर्थ !
अशक्य ही शक्य करतील स्वामी!श्री स्वामी समर्थ !
अशक्य ही शक्य करतील स्वामी!
ओम नमः शिवाय,
अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज उपाय आणि तोडगे,
महाराज श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती,
श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप,
श्री स्वामी समर्थ महाराजांची गाणी,
श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र,
श्री स्वामी समर्थ महाराज स्टेटस,
श्री स्वामी समर्थ महाराज मंत्र,
श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा,
सकाळची आरती,
श्री स्वामी समर्थ,
श्री स्वामी महाराज,
श्री स्वामी महाराज मंत्र,
श्री स्वामी समर्थ जप,
श्री स्वामी समर्थ आरती,
श्री स्वामी समर्थांची आरती,
अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज उपाय,
जय जय स्वामी समर्थ,
स्वामी समर्थ महाराज की जय ,
अक्कलकोट स्वामी महाराज की जय,
स्वामी समर्थ तारक मंत्र,
स्वामी समर्थ गाणी,
स्वामी समर्थ आरती,
स्वामी समर्थ मंत्र,
स्वामी समर्थ,
स्वामी समर्थ जप,
स्वामी समर्थांची गाणी,
स्वामी समर्थ स्टेट्स,
स्वामी समर्थ स्रोत,
स्वामी समर्थ मराठी मालिका,
पाप-पुण्याचा हिशोब ,
स्वामींचा आशीर्वाद ,
#shortvideo
#youtubeshorts
#youtube
#shriswamisamarth
#shortvideoviral
#shree swami samarth
#shriswamisamarth
#trending
#viralvideos
shree swami samarth in marathi,
shree swami samarth images,
shree swami samarth tarak mantra,
shree swami samarth ringtone,
shree swami samarth song,
shree swami samarth hd images,
swami samarth songs,
swami samarth tarak mantra,
swami swami song,
swami samarth,
swami vivekanand,
swami samarth aarti,
swami samarth jap,
swami samarth mantra,
swami sarthanchi gani,
swami samarth serial colour marathi,
swami samarth ringtone,
swami samarth status,
maharaj shri swami samartha,
swami samarth jap,
swami samarth jay jay,
shri swami samarth mahamantras,
shri swami samarth tarak mantra,
jay jay swami samarth,
swami samarth jap mantra 108 times,
shree swami samarth,
shri swami samarth songs,
how to viral short video on youtube,
youtube shorts video viral kaise kare,
how to viral short,
visit our web:-
https://www.swamibhakti.com
श्रीस्वामी समर्थ यु ट्यूब चॅनेल लिंक:-
/ @shriswami_samarth
नमस्कार,"श्रीस्वामी समर्थ" आपल्या मराठी चॅनलवर आपले स्वागत आहे.
या चॅनलवरती सकाळ संध्याकाळ श्रीस्वामी समर्थांचे उपदेश, लीला,मंत्र व विचार या चॅनेल वरती प्रकाशित होतील.
श्रीस्वामी समर्थ ... या चॅनेल ला नक्की subscribe करा.
Subscribe to our channel and keep receiving refreshing content.
Disclaimer: -
This channel DOES NOT promotes or encourages any illegal activities and all content provided by this channel is meant for EDUCATIONAL PURPOSE only.
Информация по комментариям в разработке